चित्राचे दृश्य गटात व चित्राची तत्वे व रचना आणि चित्राच्या रेषा रंग आकार या घटकांचा अभ्यास

नमस्कार मित्रांनो चित्राचे दृश्य गटात व चित्राची तत्वे व रचना तत्वे आज यावर आपण माहिती पाहणार आहोत. चित्रकार आपल्या सभोवतालच्या वास्तवाकडे व्यक्तीकडे आणि विश्वाकडे आपण कसं बघतो. याचे निर्देशन करते याचा परिणाम त्याच्या चित्रशैली वर होतच असतो. एखाद्या घटनेने किंवा दृश्याकडे कोणी शास्त्रीय दृष्टिकोन पाहिलं व त्या घटनेचे कार्यकारी संबंधी महत्त्वाचे मानले विशेषतः विज्ञाननिष्ठ दृष्टी असलेल्या त्याच्या दृश्याचा संकल्पनात्मक पातळीवर अनुभव घेतला जाईल.

विज्ञान कुठे विज्ञानात कुठल्याही गोष्टीचे पुस्तक करण करून त्याच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. याचा परिणाम चित्रशैली वरील झालेला दिसतो. चित्रकार चित्राचा विषय चित्रांची प्रतिमा असा पारंपारिक पद्धतीने विचार न करता चित्राच्या घटकांपासून बनते त्याच्या रेषा रंग आकार या घटकांचा अभ्यास करून त्याची पुनर्रचना करतो. कोलवली माती चित्रकारांची चित्रे या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून घडलेली आहेत. काहीवेळा राजकीय किंवा धार्मिक दृष्टीकोनाचा चित्रांच्या रचनेवर प्रभाव पडतो. इजिप्शियन संस्कृतीत तसेच रोम आणि मोगल राजवटीतही राजा हा ईश्वरी अंश असतो.

तो सम्राट आहे या कल्पनेतून खूप महत्व होते राजा ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त झालेला. प्रतिनिधी आहे व्यक्ती आहे या जीवनदृष्टीतून इंजेक्शन संस्कृतीच राजा तू पण खा में व सामंत यांचे पुतळे तयार झाले. रोमन सम्राट ऑगस्टस मोगल राजवटीतील अकबर जहांगीर यांच्या प्रतिमांतून राजा हा ईश्वरी अंश आहे. हा संदेश देणारी चित्रे व शिल्पे आपल्याला पहावयास मिळतात. अशा चित्रांच्या प्रश्नात वाचे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे म्हणजेच उदाहरणार्थ तुटणखामुन यांच्या प्रतिमांचे त्यांना सूर्यदेव किंवा ससाणा रुपये रुपये लिटर देव आशीर्वाद देत आहेत.

असे दृश्य निर्माण करण्यात आले होते असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. ऑगस्ट कॉन्स्टन्टाईन रोमन सम्राट यांची प्रतिमा वास्तवातील मानवी कृती पेक्षा मोठ्या आकाराच्या निर्माण करून त्यांचे असामान्य नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न तिथे केले ला गेलेला आहे. असे असामान्यत्व दाखवण्याची मोगल चित्रकलेत गोराला पृथ्वीवर बसलेल्या रूपात चितारण्यात आलेली होती. चित्रात चंद्र आणि सूर्य एकाच वेळी दाखविण्यात दोघांचेही त्या सम्राटाला प्राप्त झालेले आहे, असे सूचित करण्यात आले आहे.

थोडक्यात कालमानाप्रमाणे चित्रकारांच्या जीवसृष्टीतील चित्रांच्या रचनांची जडणघडण होत असते. या चित्र चित्र केवळ कुटुंबीय चित्र काढत नाही दगडी बांधायची सुरळीत सुरेखा दाखवण्याऐवजी पडक्या भिंती आणि कमानी यातून चित्र ऐतिहासिक आणि भूतकाळ याची जाणीव निर्माण करतो. कासरा सोडलेले बैल मध्ययुगीन बांधण्याची गाडी आणि मध्ययुगीन पोशाख असलेली माणसे त्यातून चित्रकार आपल्याला वर्तमान काळा कडून भूतकाळाकडे घेऊन जातो.

प्रश्न आणि पोटाच्या दृष्टीने हे चित्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्रिमितीचा अभ्यास करणारी रचना दगडी बांधणीचा जाड होत. आणि बैलांच्या तर त्याचे पातळ आणि पोरीच्या फिकट रंग छटा मधून लिहून चित्रकार खडूने दगडावर हे रेखाटले गेले आहे. छाया प्रकाशाने चित्र देणारा उपयोग कसा असावा याचा एक उत्तम नमुना म्हणून आपल्याला या चित्राकडे पाहता येईल. हीच त्या काळातील कलेची एक खास कॉपी आपण म्हणू शकतो.

यापूर्वी आपण चित्रांची व्याख्या केलेली आहे. चित्र म्हणजे द्विमिती पृष्ठभागावर रंग रेषांनी द्रव्यांनी साहाय्याने निर्माण केलेली आभासात्मक प्रतिमा ही त्याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. या प्रतिमेला लांबी रुंदी हे दोनच परिणामी असतात त्यामुळे पाहता आपल्याला प्रकाशाची गरज पडते प्रकाश नसेल. तर चित्र असून नसल्यासारखेच थोडक्यात प्रकाशा शिवाय चित्राला बिलकुल अस्तित्व नसते. चित्रकलेचा अविष्कार माध्यमातून होत असल्याने दृश्य आणि अदृश्य घटका चित्रात महत्त्वाचे स्थान असते.

हे दृश्य दृश्य यांचे संयोजन चित्र फलकावर रंगले पणा करतात. तसेच रेषा आणि आकारातून एखादा आकाश स्पेस निर्माण करतांना चित्राचे कौशल्य पणाला लागते. पृष्ठभागावर चित्र काढत असताना चौकटीत रंग रंग आकार मिळणारे परिणाम या विषयाचे मन आणि भान चित्रकाराचे असते खरे म्हणजे या दृश्य निर्मितीचा हा प्रवास माध्यम होऊ शकत नाही. चित्र चौकटीत रंग फलकावर चित्रकार रेषा आणि रंगले पणाची वैशिष्ट हाताळणी करतो त्यातून चित्रात भाव जागृत होतात. म्हणून चित्रकलेच्या संदर्भात माध्यमाचा विचार करताना यावर चित्र रंगवायचे आहे.

त्या पृष्ठभागाचे गुणवैशिष्ट आणि रंगाच्या माध्यमातून चित्र अवकाश निर्माण केला जाणार आहे. त्या रंगलेपन पद्धतीचे महत्त्व आहे चित्रकलेच्या बाबतीत रंगरेषा आणि केवळ साधने नसून माध्यमे आहेत. अगदी रेषांमधून चित्राचा पोत निर्माण करण्यात येते कापडाचा पोत खरबरीत लुसलुशीत अशा स्पर्शजन्य संवेदनांनी करतो परंतु चित्रकलेच्या रंग-रेषा छाया भेद यातून निर्माण केला जातो.

तो स्पर्शाशिवाय केवळ डोळ्यांना जाणवतो चित्रात पेन्सिल शाही रंग कोणता इत्यादी माध्यमातून वेगवेगळे निर्माण केले जातात. पृष्ठभागाचे गुणवैशिष्ट आणि रंग माध्यमांच्या गुणवैशिष्ट या दोन्ही मधून चित्रातील पोत निर्माण होत असतो. एकावर एका रंगाचे तर दिल्याने चित्रांचे प्रतल प्लॅन संस्कारित होते आणि चित्राचा परिशिष्ट दुष्ट परिणाम साधला जातो. त्यात कुंचल्याचा वापर हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यात खरे कौशल्य लागते कोण असलेला केसांच्या आकाराप्रमाणे चपटे गोल असे प्रकार असतात. कुंचल्याच्या सहाय्याने चित्र फलकावर जाड बारीक रेषा आपल्याला काढता येतात व पुस्तक भागावर काढता येतात.

पेन्सिल ही कोणत्या प्रमाणे रेखाटण्याचे एक सुटसुटीत साधना हे त्यांच्या विविध जातीच्या लोकांमुळे निरनिराळ्या जातीच्या रेषा काढता येतात. पेन्सिलचा कमी अधिक दाबाने फेरफटका मारून चित्रात विविधता आणता येतील संपात पातळीवर पेन्सिल शेडिंग त्रिमिती परिणाम साधता येतो खोली दर्शवित आहे.

ते याच पद्धतीने टाका नही चित्र काढता येतात. चार कोल्हे लेखांकनाचे आणखी एक माध्यम आहे द्राक्षांचा वेल जाळून केलेल्या गोलाणी चौकोनी आकाराच्या काड्यांना चार्कॉल असे म्हणतात. चार्कॉल चे फटकारे बोटाने अथवा फटक्याने योग्य प्रमाणात घासून छाया वेदातील सुषमा पणा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवण्यात येतो.

किंवा जास्त शुद्ध स्वरूप म्हणजेच रंगीत स्पिटल खरबरीत पृष्ठभागावर चित्र अवकाश निर्माण करण्यासाठी उत्तम माध्यम समजले जाते खडू किंवा त्याचे जास्त शुद्ध स्वरूप म्हणजे रंगीत स्पिटल खडबडीत पृष्ठभागावर चित्र अवकाश निर्माण करण्यासाठी उत्तम माध्यम समजले जाते. खरी पृष्ठभागाचे स्टेटस ठेवतात याची रंगछटांची पोट निर्माण होते. चौरंगा द्रव्यात मिश्रित करून क्रियाओं गुल कांड्या वळवता त्या चित्रपटावर एक प्रकारचा गोडी दृष्ट संवेदनेचा स्पर्श जाणवतो.

आदर्श अपारदर्शक जलरंग चित्रकलेतील सर्वाधिक पाणी वापरले जाणारे माध्यम आहे. ज्या रंगातून कागदाचा पांढरेपणा दिसतो त्या रंगांना पारदर्शक रंगवतात रंगातून प्रकाश आरपार जात नाही. त्यांनी त्यांना कागदाचा पांढरा भाग दिसत नाही. त्यांना अपारदर्शक असे म्हणतात. रंगांच्या छटा साठी पारदर्शक जलरंग पद्धतीचा वापर केला जातो. रंगांच्या सजे ताजेपणा ने प्रवाहित व उत्स्फूर्त सजीवांना हिजल रंगाची वैशिष्ट्ये आहेत व्यक्तिचित्र निसर्गचित्र स्थिरचित्र सागर चित्र रंगवण्याची रंगाचा वापर केला जातो.

छाया-प्रकाशाचा दृश्य परिणाम यांचा अनुभव घेण्यासाठी पारदर्शक जलरंग पद्धती अत्यंत उपयुक्त माध्यम असल्यामुळे वास्तववादी व दुःख चित्रांत याचे प्रामुख्याने वापर होतो. व पारदर्शक असतात जलरंग पेक्षा जास्त तेजस्वी व भडक असतात खाकी कागद पोस्टरवर या चित्र काढण्यासाठी पुस्तकांची वेस्टने जाहिरातीचे चित्र काढण्यासाठी तसेच निसर्ग दृष्टी व रचना चित्र काढण्यासाठी अपारदर्शक जलरंग पद्धतीचा वापर होतो रंगाचे जाड थर देऊन हे भाव साधले जातात.

रंगद्रव्य भावासारखे तेल मिसळून वापरतात प्लायवूड हार्डबोर्ड पृष्ठभागावर चित्र काढण्यासाठी तयार रंगाचा वापर होतो. केसांच्या कुंचल्याने रंग कागदावर पसरविता येतात. तर जाड केसांच्या कुंचला नाही पहिला रंग कापडावर पसरविता येतात. व घासता येतात चित्रांचा एकंदर दृश्य कसा कसा आहे हे या माध्यमावर अवलंबून असतो. या माध्यमाच्या परिणामकारकतेने परिणाम वापर करण्यासाठी चित्रकारांचे त्यावर प्रभुत्व असणे खूपच आवश्यक असते तेही दर्शकाला हा देखील या माध्यमाची माहिती असेल तर चित्रांच्या अवलोकन आतून त्याला विशेष आनंद मिळवता येतो हे लक्षात घेऊन चित्रकलेतील काही रंग माध्यमांची ठळक वैशिष्ट्ये समजून घेऊया.

ताता चल रंग म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत जलरंगातील चित्र कागदावर काढलेले असते. असा कागद खास जलरंग यासाठीच बनवलेला असतो प्रमुख्याने हाताने बनवलेला. म्हणजेच हँडमेड कागद यासाठी वापरला जातो. साध्या कागदाच्या त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कागद जलरंग हळूहळू समजून घेतो जलरंगात काढलेले चित्र रंगवलेले कागदा सारखे दिसते. आणि पृष्ठभाग या चित्राला ओळख प्राप्त करून देतो त्याला रंगाचा विशेष म्हणजे पारदर्शकतेसाठी पुरस्कृत असते.

भरपूर पाण्यात थोडा रंग रंग तयार होतो गोल मोठ्या कुंचल्याने कागदाच्या पृष्ठभागापासून चित्र रंगविले जाते. कागदावर दिसणारा रंग परिणाम म्हणजे रंगाच्या पारदर्शक दिसणारा सफेद कागद असतो. त्यामुळे रंगाचे विशेषता मिळवण्यासाठी असेल तर या भागाचा सराव असायला लागतो मध्ये बनवलेला रंग गडद दिसतो.

तर तोच रंग कागदावर लावला तर फिका होतो या वाढलेल्या छोटे वर दिलेला त्याचा रंग गडद छाया आपल्याला मिळते अशाच रंगछटा अपारदर्शक रंगात पोस्टर कलर्स मिळवण्याच्या असे प्रत्यक्ष दोन घट्ट रंग मिसळून बनवावी लागते. हलक्या रंगाचे तर एकमेकांना दिल्याने अशा चित्राचा परीणाम उल्हासित करणारा असतो विशेष करून निसर्ग चित्र रंगवण्यासाठी या माध्यमांचा उपयोग केला जातो.

निसर्गचित्र हस्तनिर्मित कागदांचे अथवा जागेत जमवली अशी रंगाची सामग्री घेऊन प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पटापटा निसर्ग चित्र रंगवू लागतो. यायला लागणारा थोडा अवधी व त्या अवधीतच कागदी रंगाने असण्यातच केलेला दुसरा पण अशा चित्राला वेगळेपणा प्राप्त करून देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *