तुम्हीच मला नवीन संकल्पना चे बादशाह मित्रांनो हे सत्य परिस्थिती आहे की मराठी माणूस आहे तो उद्योग धंदा करायला खूपच घाबरतो

तुम्हीच मला नवीन संकल्पना चे बादशाह मित्रांनो हे सत्य परिस्थिती आहे. की मराठी माणूस आहे तो उद्योग धंदा करायला खूपच घाबरतो. नोकरीमध्ये जे सुख मांडणारी ही संकल्पना आता मागे पडत चाललेली आहे. माझे शासकीय नोकरी लागली की सुखी ही संकल्पना खूपच मागे पडत आहे लहान उद्योगधंदे सुरू करून मराठी तरुणांनी आपला ठसा उमटलेला आहे.

आणि त्यांची ओळख सातासमुद्रापार गेली आहे. आज मात्र तरुणाईला भुरळ पडलेली आहे ती स्टार्टअप संकल्पनेची सर्वत्र स्टार्ट चक्रे झालेला आहे. परंतु स्टार्ट म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही आहे. म्हणजे काय हे जाणून न घेता त्यामध्ये उडी घेणं हे आपल्यासाठी घातक ठरू शकतो. मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण स्टार्ट म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ुवकांना प्रोत्साहित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे इतरांना रोजगार देऊन आपल्या कुटुंबासोबत इतर कुटुंबाचा आनंद द्विगुणित करणे अशा सार्‍या जगात आहेत.

त्या आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. आणि ह्या जे लोक स्टार्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरू शकतात मित्रांनो घराची फरशी असो ऑनलाइन चार चाकी वाहन किंवा हॉटेलची नोंदणी करण्यातही घरबसल्या याचा विचार कधी आपण केला नव्हता. मात्र शक्य झाल्यास संकल्पनेतून या गृहिणी असतात त्या घराची फरशी स्वच्छ ताजे असतात. ती काम वेळखाऊ आणि ठरत असते. मग त्या गृहिणी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात असो घराच्या पक्षी स्वच्छता करणे.

यासाठी 1990 मध्ये एका हरहुन्नरी कल्पक यंत्राचा शोध लावला. या नावाने ओळखला जाऊ लागला होता. त्यासाठी वापरला यादरम्यान नरेशला कळलं की हा अभ्यास चौधरी मात्र आयआयटी जेईई परीक्षेत प्रथम ज्युनिअर कॉलेज प्रवेश घेतला. आहे तो त्यांनी चौधरी आणि त्यांचा त्या क्षणात विसरून गेला संपूर्ण शाळेमधून पाल्यांना वर्गशिक्षक प्रमोद लाल यांच्या शिकारी असून त्याला. त्याचा गौतम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला इतकंच नाही तर कॉलेजला त्याची संपूर्ण फी माफ केले.

व दरवर्षी पन्नास हजार रुपयाला मिळत असत आजवरचे आयुष्य घरी शाळेभोवती गुरफटलेला होता. त्याच्या जीवनाची मित्र माझी बहीण आणि बाकी मित्र त्याची काळजी घ्यायचे परंतु रेसिडेंशियल स्कूल मध्ये गेल्यावर त्याचा आणखी मोठा जगाची ओळख होत गेली. आता तो एकटा होता तिथे मात्र दहावा टॉपर असलेला केस बस करा त्याचे प्रेरणादायी ठरला मधून मधून शाळेतल्या मुलांसाठी प्रसन्न करण्यासाठी बोलायचे. हे सर्व आई-वडिलांना करण्यापलीकडे होता याचा इथे काहीही करून दाखवलं. तर गणना ठेंगणा अन्यथा आयआयटी-जेईई ही परीक्षा नैराश्य अभंगांमधून चौथा टप्पा होता मद्रास आयआयटी त्याला प्रवेश मिळाला. एकदा रेल्वे प्रवास करताना सुंदर नावाची व्यक्ती देणारे हे माणसाने त्याची व्यथा चांगली व या रुग्णालयात उपचार झाला.

त्याची शैक्षणिक ती त्यांनी मान्य केले तिथे आल्यावर भास्कर सारखाच कार्तिक नावाचा त्यांच्या शाळेत सीनियर मित्र त्याला भेटला. या मित्रांना त्याला नेहमीच पडलेली मदत केली. त्याला चार वर्षात त्याने फक्त शिक्षण आणि व्यक्तिमत्व घडण्यात लक्ष केंद्रित केले तर हुशार हुशार विद्यार्थ्यांमध्ये त्यांची उठबस वाढली. अशा वातावरण निर्मिती प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी केली पाहिजे ती खूप मार्गदर्शन करण्याचा बाहेर मित्रांचा कचरा आता. पुढे जात नाही पुढे जाऊ देत रडायचे मध्ये त्यांना अन्य मित्रांना नरेशला इंटरनेटसाठी ठेइर अमेरिकेत आधी त्याला पाठवला.

आणि त्याच्या तळाशी लांबच लांब गुंडाळलेली किती किती किती किती चांगली संकल्पना वापरली. सफाई झाल्यानंतर गुरूने हातोले न होता तो तळाचा कापूस बदलण्याची स्वयंचलित सोय त्यात तिने केली होती. याला म्हणतात तंत्रज्ञानाचा खरा उपयोग. किती कल्पक आणि आकर्षक कल्पना पुढे आली मात्र त्यांना लोकांपर्यंत पोहोचावा हा प्रश्न निर्माण झाला. हा विचार करत तिने अमेरिकेतल्या होम शॉपिंग नेटवर्क मधल्या वाहिनीचा आधार घेत या यंत्राचे प्रात्यक्षिक सुरुवात घ्यायला चालू केली, अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याची तडाखा बंद विक्री होऊ लागली लहानशी पण कल्पना मे च्या जोरावर ती गृहिणी गृह उपयोगी वस्तू त्या क्षेत्रातील अमेरिकेतल्या आघाडीचे उद्योजकता झाली, आणि मित्रांनो यालाच म्हणतात स्टार्ट एक छोटीशी कल्पना तुमच्या मनात आली.

आणि ते तुम्ही स्वतः करून पाहिली आणि ते तुम्हाला असं वाटते की संपूर्ण जगामध्ये बदल आणू शकते. तर तू मित्रांनो ही खरी वेळ असते संकल्पना जगात प्राण्याची या स्त्रीच्या गोष्टीतून आपल्याला कळते. की ते स्वतः करून बघ तिला ती स्वतः अडचण आली तिने तिची अडचण दूर करण्यासाठी जे यंत्र बनवले ते लोकांसमोर आणलं. आणि ते खरच खूप उपयोगी होतं म्हणून त्या यंत्राचा संपूर्ण जगामध्ये बोलबाला झाला. यानंतर जीवावर जॉय नावाचा चित्रपटही एक प्रसिद्ध झाला सर्जक उद्योजिका असलेली जॉय बाईचा जीवनप्रवास तितकाच ही गोष्ट.

आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे फक्त मेपस नाहीतर ओला उबेर ऑनलाइन शिक्षणासाठी सध्या शिक्षण क्षेत्रात वादळ निर्माण केलेले. हे आमचे आहेत हे सुद्धा सुधारणा आहेत या कंपनीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा जन्म व भारतातल्या एका किनारपट्टीच्या गावात झाला होता. त्यांचे आईवडील शिक्षक होते तरीही त्यांचं मन शाळेत रमत नव्हतं.

ते अनेक तास फुटबॉल खेळत असायचे त्यांच्या मित्रासोबत रात्री ते बरेच वेळा घरी येऊन परत अभ्यास करायचे .एवढं करून करून ते इंजिनिअर झाले. आणि परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदत करू लागले. त्यात त्यांचे विद्यार्थी खूप वाढू लागले. मग त्यांना स्टेडियम मध्ये एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्याची सुरुवात केली. आणि लर्निंग ॲप द्वारे गणित इंग्रजी हे त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. मुलांना या विषयात आवड निर्माण व्हावी म्हणून मनोरंजक पद्धतीने शिकवण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. कारण की मोबाईल तुम्ही कुठे व्हिडिओ बघत असेल त्यामध्ये जर तुम्ही बोर झाले तर तुम्ही ते व्हिडिओ बघणार नाही.

यासाठी आवश्यकता होती त्या व्हिडिओमध्ये शिक्षणासोबतच मनोरंजक आणि मनोरंजक त्यामध्ये कुठलीही गोष्ट नव्हे तर त्या शिक्षणाला मजेदार पद्धतीने समजून सांगणे त्यामुळे विद्यार्थी चांगलेच लोकप्रिय झाले. दक्षिण भारतातल्या छोट्याशा गावात येऊन काढलेल्या कंपनीचे कथा खूपच प्रेरणादायी आहे. एका लहानशा गरजेतून युवकांनी त्या उद्योगाची सुरुवात केली.

तो उद्योग सुरुवातीला खूप लहान होता. पण त्यात नावीन्य होतं व्यवसाय वाढीला वाव होता. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन अत्याधुनिक तिची साथ देत मार्ग काढून हा स्टार्टअप उद्योग सुरू झाला होता. गेल्या दशकभरात विशेषता तरुणाईला भुरळ घातलेली आहे आज घडीला मला स्टार्ट सुरू करायचा आहे.

असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणजे काय नेमकं काय वाटत आहे. आणि त्याला इतका महत्त्व दिले जाते याचा विचार करणे गरजेचे आहे आपण जाणार आहोत. या संकल्पनेची नेमकी संकल्पना सर्वसामान्य व्याख्या देता येणार नाही. अशा प्रमाणे म्हणजे द ऍक्शन ऑफ प्रोसेस टू गेट समथिंग इन मोशन अर्थात एका ठराविक गती येण्यासाठी केलेली कृती अथवा प्रक्रिया व दुसरी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे उद्योगात.

किंवा उद्योजकाच्या आयुष्यातली प्रारंभिक जीवन प्रवास कल्पनेतून उद्योग संरचना संगीत व्यवहारा पर्यंत होतो प्रसिद्ध उद्योग गुरु मंत्री मजेत स्टार्टअप म्हणजे नफ्याचा विचार करून सुरू केलेली अंशकालीन उद्योग संरचना. तर मित्रांनो आता आपण बेस्ट पाहता ही संकल्पना समजून घेतलेली आहे. मुलगी उद्योगातल्या फरक आपण आपण समजून घेतलेला आहे आता या फरकाला आपण थोडं डीपीमध्ये आणखी बघु म्हणजे फक्त एखादा लहानसा उद्योग अशी गैरसमजूत होतो. यातला फरक समजून घेणे खूपच आवश्यक आहेत.

कुठल्या मध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. आणि जे होणारी वातावरण निर्मिती आहे ते होईल याचा एक फायदा असा झाला आहे की तंत्रज्ञान विषयक संख्या आता लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मोबाईल स्मार्ट झाल्यापासून बरेचसे आर्थिक व्यवहार आणि म्हणूनच जो स्टार्ट आहे त्याला खुपच लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. त्यानंतर वर्षभरात त्याला घरी आल्यावर असं कळलं की जे कॉलेजचे प्रोफेसरांनी विद्यार्थी संघटनेची जे सरचिटणीस होते.

त्याला आतातरी आई-वडिलांना ती आपल्याला नाकारता येत नाही. यांच्यामध्ये start-up उद्योगाच्या मालकाला फक्त स्वतःचा स्वतःचा व्हायची इच्छा नसते. तर जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षाही असते पहिल्यापासूनच आपली आयडिया कशी सर्वोत्तम आहे. आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल. आणि आपली कंपनी कशी मोठी होईल उपलब्ध पर्याय सोडून ग्राहक आपल्याकडे नव्याने कसे वाढतील किंवा आपणच नवी बाजारपेठ कशी तयार करू शकतो.

याचा विचार असतो आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्य सांगत उत्तर मित्रांनो ही गोष्ट होती स्टार्ट ची तर मित्रांनो ही गोष्ट होती. चाटची मित्रांनो अशाच नवीन नवीन पोस्ट साठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या. आणि तुम्हाला जर रेगुलर अपडेट पाहिजे असतील तर बाजूला रूबेला कोण आहे त्याला नक्की प्रेस करा केल्याने काय होते. की जसे युट्युब ला सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं नोटिफिकेशन जातं तसंच या वेबसाईटवर पोस्ट आली तर तिचं नोटिफिकेशन पण तिथे तोपर्यंत नमस्कार.

Leave a Comment