मित्रांनो आज आपल्याला प्रत्येक ऑफिशियल कामासाठी अनिवार्य कागदपत्र म्हणजे आधार कार्ड जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचे ते काम होणारच नाही. आणि आधार कार्ड मध्ये जर काही चुकी असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी खूप वेळ जातो. पण आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड मध्ये काही चुका असल्यास ते आपण कसे दुरुस्त करु adhaar card update शकतो तेही घरबसल्या.
आधार कार्ड मध्ये आपण काय अपडेट करू शकतो ?
- आपले नाव
- आपला पत्ता
- जन्मतारीख
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- बायोमेट्रिक
ही माहिती आपण आधार कार्ड मध्ये अपडेट करू शकतो.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आपल्याला आधार कार्ड adhaar card update ची माहिती दोन प्रकारे अपडेट करायची सुविधा दिलेली आहे एक आहे ऑफलाईन एक आहे ऑनलाइन.
काही माहिती ही फक्त आधार कार्ड सेंटर वर अपडेट केली जाऊ शकते, आधार कार्ड सेंटर म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिस किंवा आधार कार्ड सेंटर हे आपल्या जवळ उपलब्ध असतात पण बरीचशी माहिती आपण ऑनलाईन adhaar card update online पद्धतीने सुद्धा अपडेट करू शकतो.
ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येणारी माहिती
- नाव
- पत्ता
- जन्मतारीख
इत्यादी माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने अपडेट करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला कुठलीही फीज द्यावी लागत नाही त्यासाठी तुम्हाला घर बसल्या किंवा कुठलाही नेट कॅफेवर adhaar card update online खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ही माहिती अपडेट करु शकता.
https://ssup.uidai.gov.in/ssup/
यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही.
पण काही माहिती आपण आधार कार्ड केंद्रावर adhaar card update अपडेट करू शकतो जसे, की ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आणि आपली बायोमेट्रिक माहिती. परंतु काही माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला शुल्क द्यावे लागते आधार कार्ड केंद्रावर किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये एवढे शुल्क भरावे लागते. त्यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, बायोमेट्रिक, आणि स्वतःचे छायाचित्र सुद्धा अपडेट करु शकता.