आरोग्य विभाग भरती 2021 चा निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागामार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेचा म्हणजेच 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे.

आरोग्य विभागामार्फत 28 फेब्रुवारी 2021 रोजी 54 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती

त्यापैकी  54 पैकी 10 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. प्रत्येक पदाची Ans Key आणि  निकाल उपलब्ध झाला आहे.

खालील पैकी या पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

 

निकाल पाहण्या साठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये