nuksan bharpai List 2022 शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आज रोजी केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि मित्रांना अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एकूण एक हजार 56 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासनाच्या प्रेस नोटे जाहीर करण्यात आलेला आहे. Nuksan Bharpai Anudan Yadi 2022 चक्रीवादळ/पूरग्रस्त राज्यांना आर्थिक सहाय्य महाराष्ट्राला पुराच्या संकटाच्या काळात एनडीआरएफ मधून 1,056.39 कोटींचे आर्थिक सहाय्य जारी करण्यात आले
PM Kisan पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
PM Kisan पूर्ण गावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्यक्ष पातळीवर बाधित लोकांना मदत पुरवण्यासह आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी ही संबंधित राज्य सरकारांची आहे. राज्य सरकार चक्रीवादळ आणि पूर सारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या मंजूर बाबी आणि नियमांनुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून मदत पुरवण्यासंबंधित उपाययोजना करतात. ‘गंभीर स्वरूपाच्या’ आपत्तीच्या वेळी निर्धारित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचे मूल्यांकन आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या (IMCT) भेटीच्या आधारे केले जाते.
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
2021-22 या आर्थिक वर्षात (31.03.2022 पर्यंत) संबंधित राज्याच्या एसडीआरएफच्या प्रारंभिक शिल्लक रकमेच्या 50 टक्के समायोजनानंतर 1 एप्रिल, 2021 रोजी पूर आणि चक्रीवादळांसाठी एनडीआरएफ कडून जारी निधीचे राज्यनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे नुकसानीचे पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहेत असे या ठिकाणी दिली गेली Rs. in crore
- 1. Andhra Pradesh Floods 351.43
- 2. Bihar Floods 1,038.96
- 3. Gujarat Cyclone ‘Tauktae’ 1,000.00*
- 4. Jharkhand Cyclone ‘Yaas’ 200.00*
- 5. Karnataka Floods 1,623.30
- 6. Madhya Pradesh Floods 600.50
- 7. Maharashtra Floods 1,056.39
- 8. Odisha Cyclone ‘Yaas’ 500.00*
- 9. Sikkim Floods/Landslides 55.23
- 10. Tamil Nadu Floods 566.36
- 11. West Bengal Cyclone ‘Yaas’ 300.00 Floods 50.13