केंद्र सरकारकडून 355.39 कोटी नुकसान भरपाई पुन्हा मंजूर | Nuksan Bharpai 2021 | Nuksan Bharpai List

नमस्कार शेतकरीबांधवा साठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र डी जी पी आर चा ऑफिशियल Twitter माहिती विहित करण्यात आलेल्या आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्याला केंद्रीय आपत्ती प्रतिसाद आत्ताच एन डी आर एफ कडून अंतर्गत आहे 355.39 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेली ह्याची मदत ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी मिळालेल्या निधी व्यतिरिक्त अधिक अशी मदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसान भरपाईही मिळाली आहे. केंद्राकडून निधी दिली होती त्या अतिरिक्त क्षमता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे तरी हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांना यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आलेल्या ज्या शेतकऱ्यांची 35 टक्यावरचे नुकसान दाखवण्यात आलेला आहे तर या सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई टप्पा एक किंवा दोन मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी भरपाई यादी केली आता दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये