फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 असा भरा ऑनलाइन फॉर्म | Mahajyoti Free Tablet Yojana Registration
Free Tablet Scheme Maharashtra 2023: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी MH- CETI/JEE/NEET २०२३ या परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट योजना आपल्या राज्यात महाज्योतीकडून राबवली जात आहे. या योजनेसाठी OBC, VJNT, SBC या प्रवर्गाांमधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. सन २०२३ मध्ये होणाऱ्या MH-CET/JEE/NEET परीक्ष्यांसाठी … Read more