Crop Insurance List आपल्याला तर माहितीच आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने त्याची पाहणी देखील केले होते. आणि शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला होता. राज्यातील 23 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. Crop Insurance List
23 जिल्ह्यांना निर्देश देण्याचे आदेश सरकारकडून आलेले आहेत.Crop Insurance List मागच्या पंधरा दिवसांमध्ये जो परतीचा पाऊस झाला होता. त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपल्या पाहायला मिळत आहे. Crop Insurance List त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार आहे. जवळपास 23 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पंचनामे करून घेण्यात यावेत अशा सूचना देण्यात आलेले आहेत. Crop Insurance List
जिल्हानिहाय यादीत आपले नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
23 जिल्ह्यातील पंचनामे करण्यात येतील आणि तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.Crop Insurance List दिनांक 13 ऑक्टोबर २०२२ रोजी नियम काढण्यात आलेले आहेत. या जीआर सोबत जिल्ह्याची यादी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या लेखांमध्ये आपण संपूर्ण याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. Crop Insurance List