Crop loan नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे, पीक विमा तात्काळ जाहीर झाला आहे, तर आज ज्या जिल्ह्यांचा पीक विमा जाहीर झाला आहे त्यांची यादी आली आहे मित्रांनो. crop loan details in sbi बुलढाणा बुलढाण्यात ९८ गावे पात्र व ४७ अनिवार्य आहेत, तर जालन्यात १४४ गावे लागवडीस पात्र आहेत तर बीडमध्ये ४८ गावे आहेत.