भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज सुरू | dadasaheb gaikwad sabalikaran yojana kolhapur

Dadasaheb gaikwad empowerment and self esteem शेतकऱ्यांना स्वतःची जमीन नसल्यामुळे शेती करण्यास खूप अडचण येत असतात त्यामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते ते अनुदान कोणासाठी आहे आणि कोण कोण त्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो ते आपण या लेखात पाहणार आहोत. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना  14 ऑगस्ट 2018 रोजी एका शासन निर्णयामध्ये सुरू करण्यात आली होती. Dadasaheb gaikwad sabalikaran yojana Application

भारत मध्ये अर्ध्याहून अधिक जनसंख्या ही शेती संबंधित कामे करतात. या योजनेमध्ये पात्र उमेदवारांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या अतर्गत दिले जात आहे. त्यासाठी नामक योजना राबवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असतील त्यांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

या योजने मध्ये विशेष करून की अनुसूचित जातीतील scheduled casted भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ,भूमीहीन शेत मंजूर, विधवा झालेल्या महिला, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक या कायद्यानुसार पीडित असलेल्या व्यक्तींना विशेषता योजनेचा लाभ मिळतो.

जीवनमान सुधारण्यासाठी अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर आणि विधवा महिलांसाठी शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. 100 टक्के अनुदान शेत जमीन खरेदीसाठी या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ,भूमीहीन शेत मंजूर, विधवा झालेल्या महिला, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक या कायद्यानुसार पीडित असलेल्या व्यक्तींना विशेषता योजनेचा लाभ मिळतो.

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये