ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या मोबाईलवर कसे डाउनलोड करावे | How to download Driving Licence Online

मित्रांनो आता आपण आपले Driving License एका क्लिक वर आपल्या मोबाईल Download करू शकतो. ते कसे करावे त्यासाठी कृपया हा छोटासा लेख पूर्ण वाचवा.

 

ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करावे :

➤ सर्वप्रथम आपल्याला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला जावे लागेल, किंव्हा तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता.  वेबसाईट लिंक

➤ यानंतर online Services मधील  Driving License related service  या टॅबवर क्लिक करावे.

➤ यांनतर Driving License related service वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यातील DL Services हे ऑपशन निवडायचे आहे.

➤ यांनतर सर्वात खाली येउन Continue हे ऑपशन निवडायचे आहे.

➤ यांनतर यथे तुम्हला तुमचा Driving license नंबर आणि तुमची जन्म तारीख टाकायची आहे. आणि Get DL detail वर क्लीक करायचे आहे.

➤ यांनतर तुमच्या समोर तुमचे Driving license ओपेन होऊन जाईल.

 

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये