e peek pahani app information in marathi नमसकर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात E-Peek Pahani App प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु कारणात आली असून आय योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले आहे. e pik pahani mahiti
E-Peek Pahani App पिकांची नोंद कशी करावी e pik pahani kashi karavi Link
पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. e pik pahani registration शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहीत धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. e peek pahani new version त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी. असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.