नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपला या वेबसाईटवर. मित्रांनो शासनाने इयत्ता पहिली पासून ते बारावीपर्यंतचेbalbharati e books बालभारतीचे सर्वच्या सर्व पुस्तक पीडीएफ pdf स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तर ते कसे डाउनलोड करायचे ते आता आपण या पोस्टमध्ये बघूया.
मित्रांनो कोरना काळात लॉकडाऊन मुळे वर्क फ्रॉम होम तसेच एज्युकेशन फ्रॉम होम ही संकल्पनाही खूप प्रमाणात वाढली.
प्रत्येकाजवळ मोबाईल आले. प्रत्येक विद्यार्थ्याला आता मोबाईल आलेल्या त्या मोबाईल मध्ये पुस्तक असणे हे पण तेवढीच महत्त्वाची बाब आहे. जी पुस्तके आपल्याला शाळेमधून मिळतात ही पुस्तके balbharati e books आपल्या मोबाईल मध्ये ही असू शकतात ते फक्त एका क्लिकवर.
इयत्ता पहिली ते बारावी चे सर्व पुस्तके E-Book आपल्या मोबाईलवर कसे डाऊनलोड PDF कराल तेही मोफत
ही पुस्तके कसे डाऊनलोड करावी हेच आपण आज या पोस्टमध्ये बघणार.
2006 पासून 2020 पर्यंत चे पहिली ते बारावी चे सर्व पुस्तक सर्व भाषांमध्ये डाऊनलोड करू शकतात तेही एका क्लिक वर आणि मोफत.
Step 1 : सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx व त्यानंतर या वेबसाईटवर यायचे आहे.
Step 2: त्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षाचे पुस्तक पाहिजे ते वर्ष सिलेक्ट करायचा आहे. वर्ष सिलेक्ट करून तुम्हाला कोणत्या वर्गाचे पुस्तक पाहिजे आणि त्या पुस्तकाची भाषा कुठली पाहिजे हे सिलेक्ट करायचा आहे.
Step 3: सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर पुस्तकांची यादी येणार. आणि त्यानंतर तुम्हाला जे पुस्तक डाऊनलोड करायाचे आहे त्या पुस्तका खालील डाऊनलोड या बटन वर क्लिक करायचे आहे.नंतर तुमच्या मोबाईल balbharati e books मध्ये पीडीएफ Pdf फॉरमॅटमध्ये ते पुस्तक डाऊनलोड होऊन जाणार. balbharati e books
मित्रानो हि पोर जर तुम्हाला आवडली असेल तर पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
खूप छान आहे थँक्यू बनवल्याबद्दल