farming technology : आपली शेतजमीन ही आपल्या नावा वरती आहे कि दुसऱ्या च्या नावा वर आहे ते पाहा आपल्या मोबाईल वरुन फक्त 2 मिनिटा मध्ये.
farming technology मित्रानो शेतकऱ्या करिता एक महत्त्वाची बातमी आहे. आपण आपली mp land record जमीन आपल्या मोबाईल वरती कशी मोजावी त्याची माहिती पाहणार आहो. जमीन मोजण्या करिता एक लिंक दिलेली आहे ते ॲप डाऊनलोड करून तुमच्या जमीन नकाशा पाहू शकता आणि जमीन सुद्धा मोजू शकतो.
farming technology सर्वात पहिले तुम्हाला ते ॲप ओपन करायच आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्या नंतर तुमच्या समोर एक सातबारा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचे आहे त्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या पेज मध्ये जाता तिथे तुम्ही स्थान या बटनावर क्लिक करायच आहे. त्याच्या नंतर दुसर पेज ओपन होणार त्याच्या वरती गाव त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
जमिनीचा नकाशा कसा पाहायचा आणि जमीन कशी मोजायची पहा पूर्ण माहिती.
सर्वप्रथम तुम्हाला ते ॲप ओपन करायच आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यानंतर तुमच्यापुढे सातबारा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेज मध्ये जातात तिथे तुम्ही स्थान या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दुसर पेज ओपन होईल त्याच्यावरती गाव त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
त्याच्या नंतर राज्या चे नाव जिल्हा तालुका आणि गावाचं नाव टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे आणि शेत जमीन सुद्धा मोजू शकतो तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमची जमिनीचा नकाशा नकाशा पहा आणि शेत जमीन मोजून शकतात.
लिंक करिता येथे क्लिक करा.