जुने फेरफार, जुना ७/१२, ८ अ आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन बघा 2022 | ferfar online download 2022 | digitalsatbara mahabhumi

online ferfar download तुमच्या मोबाइल वर online ferfar download फेरफार पाहू शकता how to see ferfar online

नमस्कार, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये जुने, नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा हे सर्व आपण आपल्या मोबाईल वर आपण डिजिटल सही मध्ये आपणकाढू शकता june ferfar online.

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या (digitalsatbara.mahabhumi.gov.in) या संकेतस्थळावर online ferfar website ती यायचा आहे या वरती आल्यानंतर आपल्याला डावीकडे खाली न्यू यूजर रजिस्ट्रेशन अर्थातच नवीन नोंदणी यावर ती क्लिक करून आपल्याला नवीन नोंदणी करून घ्यायची आहे ferfar utara online maharashtra.

how to check ferfar online नोंदणीसाठी आपलयाला आपली माहिती मोबाईल नंबर, नाव, आडनाव आणि जन्म तारीख इ. माहिती आपल्याला इंटर करायची आहे. त्यानंतर आपला राहण्याचा पत्ता आहे तो संपूर्ण इंटर करायचा ferfar maharashtra.  त्यानंतर आपल्याला एक नोंदणी करता यूजर आयडी आहे तो बनवायचा आहे. त्यानंतरआपण होम पेजवर ती आल्यानंतर आपल्याला डावीकडे लॉगिन साठी पर्याय दिसतील त्यामध्ये आयडी आणि पासवर्डटाकून खाली दिलेला कॅपच्या टाकून लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे.

ferfar utara online तर मित्रांनो लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर डिजिटल 8 अ, व डिजिटल फेरफार, डिजिटल सातबारा,  डिजिटल प्रॉपर्ट कार्ड, अकाउंट पेमेंट हिस्टरी, पेमेंट स्टेटस, हे पर्याय दिसतील. यामध्ये आपल्याला जे पाहिजे असेल त्यावर ते सिलेक्ट करून आपल्याला आपला जिल्हा निवडायचं त्यानंतर आपला तालुका त्यानंतर गाव त्यानंतर सर्वे गट नंबर पुन्हा व्हेरिफाय साठी सर्वे गट नंबर टाकून आपल्याला डाऊनलोड या ऑपशन वर क्लीक करायचं आहे.

येथे एक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला  15 रुपये चार्ज लागतो. आपल्याला या पोर्टल वर रिचार्ज करणं आवश्यक आहे पोर्टलवर आल्यानंतर रिचार्ज अकाउंट ऑप्शन दिसेल यावरती आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 1000 रुपये पर्यंत तुम्ही या मध्ये ऍड करू शकता ferfar online maharashtra.

3 thoughts on “जुने फेरफार, जुना ७/१२, ८ अ आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन बघा 2022 | ferfar online download 2022 | digitalsatbara mahabhumi

  1. जुना 7/12 सातबारा व उतारा 1980ते आजतागायत

  2. 7/12जमीन नसल्याने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *