नुकसान भरपाई 2021 अनुदान वाटप सुरू अतिवृष्टी यादी आली या जिल्ह्यांचा निधी मंजूर

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बातमी येथे आलेली आहे. मित्रांनो नुकसान भरपाई जाहीर तर मित्रांनो माहे जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतक-याचे नुकसान झालेल्या त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज रोजी शासनाने महत्त्व जिआर शासन निर्णय निर्गमित केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत  देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्यासाठी नुकसान भरपाईह जाहीर केलेली आहे. पाऊस गारपीट शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी 47 कोटी 83 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो प्रत्येक जिल्हा नुसार प्रत्येक शेतकर्यांचे जे नुकसान झालेले आहे. ते शेतकरी आहेत त्यांना किती मदत दिली जाणार आहे या शासन निर्णय आपण पाहणार आहोत. तर कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि  कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहे हि संपूर्ण माहिती शासन  निर्णय च्या  माध्यमातून पाहानार आहो.

नुकसान भरपाई चा शासण निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा  

मित्रांनो महत्वाचे शासन निर्णय व आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे अवेळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी चा निधी वितरित केल्या बाबतचा महत्त्वाचं शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 2019 aरोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महसूल व वन विभागामार्फत या मित्रांनो शासन निर्णय.

12 thoughts on “नुकसान भरपाई 2021 अनुदान वाटप सुरू अतिवृष्टी यादी आली या जिल्ह्यांचा निधी मंजूर”

  1. शेतकरी नुकसान आणि राज्य सरकार दखलघेत नाही मुख्यमंत्री शिवसेना अर्थमंत्री राष्ट्रवादी मदत व पुनर्वसन मंत्री कॉंग्रेस आता सांगा हे तीन पक्षाचे कधी केंव्हा मदत करणार आज कापूस 75 टक्के गेला मदत केंव्हा देनार किती देणार हे हरणाच्या शिंगात भाकरी बांधल्या सारखे आहे

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये