Gharkul Yojna List 2024 घरकुल योजना लाभार्थी याद्या जाहीर यादीत आपले नाव बघा

आपण प्रधानमंत्री आवास योजने च्या बद्दल (Pm Awas Yojana) माहिती करून घेणार आहो.प्रधानमंत्री आवास योजने gharkul yojana maharashtra 2023 list करिता 10,86,69,090 निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय सरकारने जाहीर करण्यात आला आहे. आणि या बाबत चा असा शासन जी आर सुद्धा आला आहे. आणि तो जी आर पाहण्या करिता खाली एक लिंक देण्यात आली आहे. pm gharkul yojana

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

खालील दिलेल्या स्टेप फॉलो करा

  1. सर्वात प्रथम खाली असनाऱ्या लिंकवर क्लिक करा.
  2. तुमच्या समोर नवीन पेज ओपन होणार.
  3. प्रथम रकान्या मध्ये आपले राज्य निवडा.
  4. नंतर तुमचा जिल्हा निवडा.
  5. त्या नंतर तुमचा तालुका निवडा.
  6. आणि त्या नंतर तुमची ग्रामपंचायत निवडा.
  7. ह्या नंतर तुम्हाला तुमच्या गावाची नवीन यादी दिसणार.

“गृह प्रवेश” हा एक हिंदू सोहळा आहे जो एखाद्या व्यक्तीने त्याच्या नवीन घरात पहिल्यांदा प्रवेश केल्यावर केला जातो. सतना येथील बीटीआय मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे.pradhanmantri gharkul yojana

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *