तुमच्या ग्रापंचायत मधील निधी, योजना, कामे पहा तुमच्या मोबाईल वर फक्त 2 मिनटात – Gram Panchayat Nidhi 2021

नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये केंद्रातर्फे किती निधी आला तो कशासाठी खर्च झाला हे अगदी तुम्ही एका मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर पाहू शकता तर ते कसे येते आणि आजा लेखामध्ये पाहणार आहोत. तरी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावा. Note : हा लेख पूर्ण वाचूनच वेबसाईटवर जावे.

Step 1: सर्वप्रथम तुम्हाला ग्रामस्वराज्य या वेबसाईटवर जावे किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

डायरेक्ट वेबसाईट लिंक

Step 2: वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्लॅनिंग Planning या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

Step 3: प्लॅनिंग ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Approved Action Plan Report या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

Step 4: यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षाचा निधी पाहायचा आहे ते वर्षाचा सिलेक्ट करायचा आहे आणि कॅपच्या इंटर करून गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

Step 5: यानंतर तुम्हाला आपले राज्य निवडून राज्यासमोर असलेल्या नंबर वर क्लिक करायचं आहे.

Step 6: यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून आपल्या जिल्ह्यातील कुठल्या ब्लॉकचा निधी आपल्याला पाहायचा आहे तो ब्लॉग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यासमोरील निळ्या अक्षरांवर क्लिक करायचा आहे.

Step 7: यानंतर त्या ब्लॉक मध्ये येणारी कुठली ग्रामपंचायत आपल्याला पाहायचे आहे त्या ग्रामपंचायत समोरील View या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत साठी किती निधी आला तो कुठल्या कॅटेगिरी साठी आला आहे सर्व माहिती येथे आपल्याला दिसून येईल त्यानंतर तुम्ही हे Export PDF करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये सुद्धा सेव करू शकतात.

तर मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद

5 thoughts on “तुमच्या ग्रापंचायत मधील निधी, योजना, कामे पहा तुमच्या मोबाईल वर फक्त 2 मिनटात – Gram Panchayat Nidhi 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये