ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022-23 मोबाईल मध्ये चेक करा | Gram Panchayat Nivadanuk Nikal 2022-23

gram panchayat nikal 2022 मुंबई आणि उपनगरे वगळता 34 जिल्ह्यांतील 7,682 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. तथापि, काही मतदारसंघात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आणि त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या.
तर मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये कोणते उमेदवार जिंकले त्यांना किती मते मिळाली? गाव निहाय प्रत्येक गावाची यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधल्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन एक ॲप डाऊनलोड करायचे आहे ज्याचे नाव आहे ट्रू वोटर true voter app download किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही या true voter app download ट्रू वोटर ॲप ला डाऊनलोड करू शकता. या ॲप मध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि इलेक्शन रिझल्ट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडून तुमच्या गावातील विजयी उमेदवाराची माहिती व कोणाला किती मते मिळाली हे सर्व माहिती तुम्हाला येथे पाहता येईल.

ग्रामपंचायत निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल: महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप 360 जागांवर आघाडीवर आहे, तर मित्रपक्ष बाळासाहेबांची शिवसेना 248 जागांवर दुपारी 1.15 वाजता आघाडीवर आहे. दरम्यान, राजकीय पक्षांच्या दाव्यानुसार विरोधी घटक राष्ट्रवादी काँग्रेसने 232 जागांवर, काँग्रेसने 195 जागांवर आणि शिवसेना (यूबीटी) 158 जागांवर आघाडी घेतली आहे.

नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यभरात आज ग्रामपंचायत चा निकाल जाहीर होणार आहे तर आपल्या गावामध्ये कोणता उमेदवार निवडून आला त्याला किती मते मिळाली हे सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकता ही माहिती कशी पहावी ते आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत तरी हा लेख पूर्ण वाचावा.

महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. 18 डिसेंबर रोजी मतदान झाले आणि सरासरी 74 टक्के मतदान झाले.

व्हिडिओ विषयी माहिती : ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 – 2023 तुम्ही घरी बसून मोबाईल मधून True Voter अँप चा वापर करून तसा चेक करायचा सर्व माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *