आपले नाव ग्रामपंचायतच्या निवडणूक 2021 मतदार यादीत आहे की नाही किंवा आपल्या गावाची संपूर्ण निवडणूक मतदार यादी आपल्या मोबाईलवर एका मिनिटात डाऊनलोड करणे अगदी सोपी आहे तर ते कसे तर चला पाहूया
Step 1: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल च्या वेबसाईटवर जावे किंवा खालील लिंक वर क्लिक करून आपण त्या वेबसाईटवर जाऊ शकता.
Step 2: नंतर त्यामधील Download Electoral Roll PDF या ऑपशन वर क्लिक करावे.
Step 3: नंतर आपले राज्य निवडावे जसे की महाराष्ट्र.
Step 4: नंतर ओपन झालेल्या पेजवर आपला जिल्हा, आपला मतदार संघ आणि आपलं गाव निवडावे आणि खाली दिलेला कॅपच्या इंटर करून Open PDF वर क्लिक करावे.
Step 5: यानंतर आपण निवडलेली यादी डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल ही यादी Pdf फॉरमॅटमध्ये असेल.
अशा रीतीने आपल्याला आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणुकी यादीतील मतदारांची यादी संपूर्ण Pdf मध्ये आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार.
वेबसाईट लिंक : https://www.nvsp.in/
मतदान यादी टाकळगाव
मतदान यादी टाकळगाव 201
6