Grampanchayat Yojana Labharthi yadi 2022 ग्रामपंचायतच्या योजनांची लाभार्थी यादी कशी पहावी 2022

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या ग्रामपंचायत मार्फत विविध योजना राबविल्या जातात (gram panchayat yojana list). तर त्या योजना आपल्या ग्रामपंचायत द्वारे कोणाला मिळाला या सर्वांची यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकतो (ग्राम पंचायत की योजनाएं 2021). त्यासाठी किती निधी मंजूर झाला त्यांची कामे कुठपर्यंत आली ही सर्व माहिती आपण बघू शकतो. आपल्या ग्रामपंचायत द्वारे या लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.

Step 1:  मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट nrega.nic.in च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल. किवा पोस्ट च्या सर्वात शेवटी लिंक वर क्लीक करून सुद्धा तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.

Step 2: यानंतर पंचायत GP/PS/ZP वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Step 3:  यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत Grampanchayat या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

Step 4: त्यानंतर जनरेटर रिपोर्ट Generate Reports या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

Step 5: यानंतर आपले राज्य निवडायचे आहे.

Step 6: राज्य निवडल्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षाची योजना बघायची आहे ते वर्ष सिलेक्ट करायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आपला ब्लॉक निवडायचा आहे आणि आपली पंचायत निवडायचे आपली ग्रामपंचायत निवडायचे आहे त्यानंतर प्रोसीड Proceed वर क्लिक करायचा आहे.

Step 7: Proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Work Register वर्क रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

यानंतर निवडलेल्या वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती योजना आल्या होत्या कोणाला मिळाल्या त्यांचा निधी किती आला किती खर्च झाला ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार.

 

ग्रामपंचायत लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

तर मित्रानो हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका लेखामध्ये तोपर्यंत नमस्कार

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये