मित्रांनो रेशन कार्ड सुद्धा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आज काल झालेला आहे. रेशन कार्ड ची झेरॉक्स आपल्याला बराच वेळ मागितले जाते, तर राशन कार्ड आपल्याकडे नसेते..
तर आपल्या रेशन कार्डवर असलेल्या बारा अंकी SRC नंबर वरून त्याची प्रिंट आउट कशी काढावी व त्याला आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करावे हे आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. तरी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
तर मित्रांनो प्रत्येक रेशन कार्ड ला एक बारा अंकी म्हणजे SRC नंबर दिलेला आहे या नंबर हा नंबर जर आपल्याला माहीत असेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये अगदी एका मिनिटांमध्ये आपले रेशन कार्ड ची सर्व माहिती पाहू शकतो आणि रेशन कार्ड डाऊनलोड सुद्धा करू शकतो पीडीएफ PDF फॉरमॅटमध्ये.
Step 1: यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये mahafood कसे टाईप करायचे आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला येथे क्लिक करायचा आहे.
Step 2: वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबसाइट ओपन होणार.
Step 3: वेबसाईटवर आल्यावर आपल्या ब्राऊसर चा Desktop mode on करायचा आहे, नाहीतर पुढील ऑपशन नाही दिसणार. रेशन कार्ड ऑप्शनवर क्लिक करून Know Your Ration Card या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
Step 3: यानंतर तुम्हाला एक कॅपच्या इथे इंटर करून व्हेरिफाय या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे दिलेल्या अक्षर वरील रकान्यात टाकून व्हेरिफाय या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
Step 4: यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर SRC नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यावर View Report ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
Step 5: क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ची सर्व माहिती येथे बघायला मिळेल आणि त्याच प्रमाणे प्रिंट युवर राशन कार्ड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड येथे पीडीएफ PDF फॉरमॅट बघायला मिळेल. तुम्ही याची प्रिंट करू शकता आणि याला मोबाईल मध्ये सेव सुद्धा करू शकता.
रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो ही पद्धत तुमचे मोबाईल तर मित्रांनो ही पद्धत तुमचे रेशन कार्ड तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करण्याची,
ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्ट ला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका पोस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार.
appu Chavan
8329262717
आकाश बाळू नवगिरे
8329262717