तुमच्या मित्रांनो तुमचे जनधन खाते असेल तर तुम्हाला जनधन खात्याचे माहित आहेत का ? तुमच्या जनधन खात्यात मात्र एक रुपया जरी असला तरी तुम्हाला तब्बल दहा हजार रुपये काढता येतात.
मित्रांनो भरपूर जणांचे बँकेत जनधन खाते आहे. त्यांना या योजनेविषयी आणि या दहा हजार रुपये मिळणार या योजनेविषयी माहिती नाही तर आज आपण या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्हाला सुद्धा या योजने मार्फत 10000 दहा हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तसेच कोण कोणत्या योजनांचा लाभ जनधन खात्यात मिळत असतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो तुमचे जर जनधन खाते असेल आणि तुमच्या खात्यावर मात्र एक रुपये असल्यास तुम्हाला जर अचानक पाच ते दहा हजार रुपयांची गरज पडली तर तुम्हाला त्या जनधन खाते वरून दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढता बँक मार्फत केले जातात.
तसेच या ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा pradhan mantri jan dhan yojana overdraft facility पैसे काढता येतात खात्यावरून दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतात आणि मित्रांनो हे पैसे तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट च्या माध्यमातून बँक मार्फत दिले जातात. त्याच्या ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जनधन खात्याला आधार लिंक केलेले असावे मागच्या सहा महिन्यात एकदा तरी व्यवहार झालेला पाहिजे तुमचं वय 18 ते 65 वर्षापर्यंत असले पाहिजे तर मित्रांनो हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेत ओवरड्राफ्ट म्हणून फॉर्म भेटेल तो फॉर्म भरून बँकेत जमा करायचा आहे. त्याच्यानंतर हे दहा हजार रुपये तुम्हाला दिले जातात आणि मित्रांनो हे पैसे पुढील 36 महिन्यापर्यंत म्हणजे तीन वर्षापर्यंत बिनव्याजी भरायचे आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्याज भरावे लागणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा सुद्धा मिळतो तसेच किसान सन्मान योजनेचा लाभ आणि श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ सुद्धा या जनधन खात्यात मिळत असतो. अशा प्रकारे मित्रांनो हे जनधन खाते असल्याचे फायदे आहेत
Jan
1000
Balajikottapalle.gemeil.com
Abedkar chok shahada keriya rod shahada
Shetaat kam karanesathi
Rushikesh suresh mahale