नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरीप पिक विमा च्या लाभार्थी यादी च्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट पाहणार आहे. अहमदनगर पिक विमा यादी , सोलापूर पिक विमा यादी, सातारा पिक विमा यादी, नाशिक पिक विमा यादी, जळगाव पिक विमा यादी आणि चंद्रपूर पिक विमा यादी. मित्रांनो खरीप हंगाम 2020 मध्ये पिक विमा योजना राबवत असताना ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले गेले होते अशा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आलेला आहे. आणि याच भारती एक्सा च्या माध्यमातून क्लेम वितरीत केलेल्या पात्र झालेल्या लाभार्थ्याची यादी या ठीकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहे. लाभार्थी ची यादी कशाप्रकारे पाहिजे की आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांना यांच्यासाठी डायरेक्ट लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे. लिंक वर क्लिक करून आपण आपल्या मोबाईल मध्ये ही यादी डाऊनलोड करू शकता.
यादी बघण्यासाठी येथे क्लीक करा
किंवा आपण भारती एक्सा एक अधिकृत वेबसाईट आहे https://www.bharti-axagi.co.in/crop-insurance या वेबसाईटवर ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता यासाठी आपल्याल भारतीय एक्सा च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचे आहे त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला खरीप आणि रब्बी या खाली महाराष्ट्र या ऑप्शनच्या खाली बेनिफिशयरी डिटेल यावर क्लिक करायचा आहे.
यानंतर तुमच्या समोर सर्व जिल्ह्यांची यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा त्या लिंकवर त्या वेबसाईटवर जाऊ शकता.
Akash dnyaneshwar jadhav
Krashi pamp and pikvima at hatola dist osmabad maharastra deatils
Amarvati District ki Kist nahi hai
Very nice 👍👍👍
मूग पेरला पण आलाच नाही
Your information given like this is very useful to us thanking you in anticipation
sanjay
खूप छान
Good information
Good
नादेड ता.लोहा या तालुक्याची यादी