M Kisan Portal Launch : आजपासून ‘किसान एसएमएस पोर्टल योजना’ नोंदणी सुरू, शेतकऱ्यांना मिळणार लाभ; अशी करा घरबसल्या नोंदणी.

एम किसान योजना 2022 : नमस्कार शेतकरी मित्रानो आजपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यां करिता Mkisan Portal म्हणजेच M किसान योजना पोर्टल नोंदणी सुरू झालेली आहे. ही योजना शेतकऱ्या करिता एक वरदान ठरणार आहे तर योजने चे फायदे पाहून घरबसल्या तुमच्या मोबाइल वरुण या योजने करिता नोंदणी कशी करावी हे पाहण्या करिता खालील माहिती नीट शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा.

M Kisan Portal Registration : किसान एसएमएस पोर्टलसह सेवांचे एकत्रीकरण करण्या करिता मूळ ही योजना सुरू झालेली आहे, म्हणजे कि आज पर्यंत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांची माहिती होण्यास वेळ लागत होता किंवाच शेतकऱ्यां पर्यंत काही योजना पोहचतच नव्हत्या हे कारण लक्षात घेता सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे व Https://Mkisan.Gov.In/Wbreg.Aspx यासाठी नोंदणी आज पासून सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेचे फायदे काय असणार व धोरण : या किसान एसएमएस पोर्टल योजने मध्ये नोंदणी मोफत असू सरकार च्या सर्व सरकारी योजना ची माहिती ही सर्व नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मोबाइल वर SMS च्या सहायाने पाठवले जाणार आहे.

किसान एसएमएस पोर्टल : ग्रामीण भागा मध्ये मोबाईल टेलिफोन च्या खोलवर प्रवेश लक्षात घेता, या कामा करिता एसएमएस ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. हे विचारा मध्ये घेऊन देशा मधील  सर्व शेतकऱ्यांना त्याच वेळी अमलात आलेल्या योजनेची माहिती होण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे.

MKisan Farmer Registration Form : खूप साऱ्या सेवा वेब आधारित असल्याने, शेतकऱ्यां च्या मोबाईल फोनवर विविध सेवांचे निकाल/अहवाल इत्यादी पाठवण्या करिता 6 अंकी शॉर्ट कोड “कृषी” विकसित करण्यात आला आहे. सर्व सेवा आता च्या नॅशनल वर सहज पणे एकत्रित केल्या जाऊ शकतात. किसान एसएमएस पोर्टल. यासोबतच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना सर्व एसएमएस मोफत पाठवता येतात. या सर्व सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

M Kisan Portal वर घरबसल्या नोंदणी कशी करावी : अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्यासाठी :->

येथे क्लिक करावे

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये