MahaGenco चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) ने “ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस” च्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवार २६ नोव्हेंबर २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात. पुढील तपशील खालीलप्रमाणे आहेत.
- एकूण जागा – 248 जागा
- पदांचा तपशील –
-
अर्जाची फी – फी नाही
-
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- ITI Apprentice – 222 जागा
-
डिप्लोमा/डिग्री Apprentice – 26 जागा
-
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात 10 वि व ITI / डिप्लोमा / डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2022
जागा
- Electrician
- Fitter
- Wireman
- Welder
- Electronic Mechanic
- Instrument Mechanic
- MMTM
- Motor Mechanic Vehicle
- COPA
- ICTSM
- Mason
- Turner
- Machinist
- Machinist Grinder
- Pump Operator Cum Mechanic
- Diesel Mechanic
- Tractor Mechanic
- Operator Advance Machine Tools
- Stenographer ( English )
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख –
ऑफलाईन अर्ज करण्याचे ठिकाण – मुख्य अभियंता यांचे कार्यालय , महाऔष्णिक विद्युत केंद्र , ऊर्जाभवन चंद्रपूर,तहसील चंद्रपूर , जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी मानव संसाधन आवक विभागात दिलेल्या तारखे नुसार सादर करावे