हरवलेले पॅन कार्ड १ मिनिटामध्ये कसे मिळवता येईल तेही मोफत नक्की बघा । Missing PAN Card Recovery in Just 1 Minute

मित्रांनो आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड सुद्धा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट झालेला आहे. आणि बरेच वेळा आपल्या जवळचा तो डॉक्युमेंट हरवतो. आणि त्यामुळे आपले बरीचशी बँकिंग संबंधित कामांमध्ये अडथळा निर्माण होतो.

पण आता काळजी करण्याचे काम नाही. जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल. तर ते तुम्ही एका मिनिटांमध्ये कसे डाउनलोड करू शकता. ते आज आपण यामध्ये बघणार आहोत.

Step 1: सर्वात आधी आपल्याला आपला आधार कार्ड नंबर जवळ असणे आवश्यक आहे नंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट च्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला Instant PAN through Adhaar  या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. किंवा खाली दिलेल्या लिंकवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता.

 

 

Step 2: वेबसाइट ओपन झाल्यावर आपल्याला चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅन कार्ड  (Check Status/Download PAN) ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .

 

Step 3: त्यानंतर आपल्याला येथे आपला आधार कार्ड नंबर सबमिट करायचा आहे. त्यानंतर Captcha Code दिलेला रिकाम्या चौकटीत टाकायचा आहे. आणि सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे.

 

Step 4: त्यानंतर आपल्या आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल नंबर आहे, त्यावर एक OTP येणार तो OTP पुन्हा आपल्याला या वेब पेज वर टाकायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

 

Step 5: यानंतर मित्रांनो तुमचे पॅन कार्ड हे PDF फॉरमॅटमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Computer वर डाऊनलोड होनार. PDF मध्ये तुम्हाला ओपन करण्यासाठी एक पासवर्ड टाकावा लागेल, ती तुमची जन्मतारीख असेल.

 

तर अशा रीतीने मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पॅन कार्ड हरवले असेल तर ते काही मिनिटातच तुम्हाला मिळवता येईल येईल.

वेबसाईट लिंक : https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/

2 thoughts on “हरवलेले पॅन कार्ड १ मिनिटामध्ये कसे मिळवता येईल तेही मोफत नक्की बघा । Missing PAN Card Recovery in Just 1 Minute”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये