खरीप हंगाम 2021 22 चे हमीभाव जाहीर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहीती MSP Declare By Government For 2021-22

नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो 2021 kharip msp 2021 चा खरीप हंगामामध्ये जे पण शेतकरीवर्ग उत्पादन घेत असते त्या सर्व उत्पादन याचे हमीभाव Minimum Support Price केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेले आहेत. या पोस्टमध्ये आपण नेहमी भाव काय आहेत हे जाणून घेऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच हमीभाव जाहीर केले असून मुख्यतः महाराष्ट्रामधील जे खरीप पिके आहेत. सोयाबीन कापूस आणि ज्वारी या पिकाला किती हमीभाव आहे ते आता आपण बघुया.

खरीप पिकांच्या 2021 22 च्या टिपणं हंगामासाठी किमान आधारभूत किमतीचा केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. नवी दिल्लीहून 9 जून 2019 रोजी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे तरी ज्या खरीप हंगामातील किमान आधारभूत किमती खालीलप्रमाणे दिलेले आहेत. ही माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर ही बघू शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे

 

हमीभाव यादी लिंक

Leave a Comment