एकूण जमीन दाखला – आपल्या जागेच व जमिनीचा आणि शेताचा ८ अ (नमुना ८ अ ) उतारा आपल्या मोबाइलवर काढा फक्त 1 मिनिटात

आपल्याला बरेच वेळा आपल्या जमिनेचे व जागेचे  नमुना ८ अ चे आपल्या जमिनीच्यानमुना ८ अ चे अर्जंटली काम पडते. आणि नमुना ८ अ आपल्याकडे नसतो.  या पोस्ट मध्ये  तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे, की तुम्ही एका मिनिटांमध्ये स्वत तुमच्या मोबाईलवर नमुना ८ अ कसा पहावा आणि डाऊनलोड कसा करावा . यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.

 

Step 1: मित्रांनो सर्वात आधी  तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या साईटवर जावे लागणार.  किंवा खाली  दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या साईटवर जाऊ शकता. आणि येथे तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. जसा कि अमरावती

 

Step 2: वरील बाजूस नमुना ८ या वर क्लिक करून, नंतर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, हे निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला येथे खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव यापैकी जे माहित असेल ते टाकायचं आहे आणि OK या बटण वर क्लिक करायचं आहे.

 

Step 3:  माहित टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाइल नंबर येथे टाकायचा आहे .नमूना ८ अ पहा यावर क्लिक करायचं आहे

Step 4: मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला येथे दिलेला कॅपच्या इंटर करायचा आहे. अक्षरी जशीच्या तशी त्यामध्ये बॉक्समध्ये टाकायची आहेत. आणि व्हेरिफाय Verify captcha to 8A वर क्लिक करायचा आहे.

 

Step 5: यानंतर तुम्हाला तुमचा नमुना ८ अ पूर्णपणे येथे दिसून जाईल.

 

 

Online नमुना ८ अ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो होती एक छोटीशी पद्धत नमूना ८ अ पाहायची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये