रोजगार हमी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही कसे चेक करायचे आपल्या मोबाईल वरच

नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्यांनी काम केले आहे म्हणजे ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे. आणि त्या योजनेअंतर्गत त्यांनी काम केले आहे. त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले आहेत. आणि ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत की नाही. आणि किती पैसे आले ते कसे पाहायचे. ते आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Step 1: सर्वात आधी तुम्हाला नरेगा चा ऑफिशिअल वेबसाईट वर जायचे आहे किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. Website Link

Step 2: यानंतर या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला स्टेट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

Step 3:यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे, यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवड याचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे, यानंतर तुमच्या तालुक्यातील गाव निवडायचा आहे.

Step 4:यानंतर तुम्हाला जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट मधील पाच नंबर चा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे. जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर.

Step 5: यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील जॉब कार्ड ची यादी समोर येऊन जाणार यामध्ये आपले नाव पाहून आपल्या नावा समोरील जॉब कार्ड नंबर वर क्लिक करावे.

Step 6: त्यानंतर तुमच्या समोर तुम्ही केलेल्या कामांची इथे यादी येईल त्या समोरील त्या कामावर क्लिक करायचे.

Step 7: तुमचा जॉब कार्ड प्रोफाईल ओपन झाल्यानंतर येथे तुम्हाला मस्टर रोल या ऑप्शन समोरील नंबर वर क्लिक करायचा आहे.

Step 8: यानंतर तुम्हाला किती पैसे मिळाले हे तुम्हाला येथे दिसून जाईल.

तर मित्रांनो ही होती पद्धत जॉब कार्ड द्वारे आपल्याला किती पैसे मिळाले ते कसे बघायचे याची ही पोस्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटावे अशाच एका पोस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार.

1 thought on “रोजगार हमी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झाले की नाही कसे चेक करायचे आपल्या मोबाईल वरच”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये