सन २०२२-२३ मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण) (२४२५१००९)-३३ अर्थसहाय्य
प्रस्तावना : niymit karjmafi Yojana 2022 update राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत संस्थांमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक २४/११/१९८८ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार दिनांक ०२/११/१९९१ च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक ०१/०४/१९९० पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. 50000 anudan update
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
punjabrao deshmukh vyaj savalat yojana मात्र थकीत कर्जास, तसेच, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. दिनांक ०३/१२/२०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार रूपये १.०० लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक ३% व त्यापुढील रूपये ३.०० लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक १% दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने दिनांक ११/०६/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये ३.०० लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ३% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के (०%) दराने उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सं.क्र.४ नुसार अर्थसंकल्पीय तरतूदीचा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. niyamit karj mafi yojana
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
संपूर्ण GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय : niyamit karj mafi 2022 gr सन २०२२-२३ वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत (२४२५ १००९)३३ अर्थसहाय्य खाली रु.२३२००.०० लाख अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी रु.४८७२.०० लाख एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक-५ येथील शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. आता रु.३२४८.०० लाख (रूपये बत्तीस कोटी अठेचाळीस लाख फक्त) एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत वाचा क्र. ६ येथील शासन निर्णयान्वये रु.३००००.०० लाख निधी पुरक मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर निधीचे वितरण स्वतंत्र नस्तीवर करण्यात येईल.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
संपूर्ण GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३, दिनांक ०४/०४/२०२२ मधील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे. ३. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका / संस्थांस वितरीत करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करावी. ४. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, 50000 anudan update महाराष्ट्र राज्य कार्यालयाने वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्र. ४ येथील शासन परिपत्रकामधील सूचनांचे पालन करावे. ५. सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी V0004-सहायक निबंधक (अर्थसंकल्प आणि नियोजन) आयुक्त, सहकार, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च किती वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा अहवाल व विकास मंडळनिहाय खर्चाची माहिती वेळो वेळी शासनास पाठवावी. ६. सदरहू रक्कम मागणी क्र.व्ही – २ मुख्यलेखाशिर्ष ” २४२५ सहकार – (१०७), सहकारी पत संस्थांना सहाय्य (०२) व्याजात सवलत (०२)(०४) डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत regular karjmafi maharashtra नियमित कर्जदार प्रोत्साहन ५०००० अनुदान मिळणार