आपल्या गावातील जॉब कार्ड यादी कशी पहायची ? आपले नाव यादीत तपासा ? Maharashtra 2021 Job Card List

नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट गॅरेंटी 2005 नुसार जॉब कार्ड देण्याचे सुरू करण्यात आले होते. तर हे जॉब कार्ड प्रत्येक गावा निहाय, आपल्या मोबाईल मध्ये आपण कसे पहावे. ते कसे डाऊनलोड करावे.

आपल्या गावातील जॉब कार्ड मिळालेल्या लोकांची  यादी nrega job card list 2020-21 सर्वच्या सर्व गोष्टी आपण मोबाईलवर एका मिनिटांमध्ये काढू शकता. ते कसे येतात तेच आपण आपल्या लेखामध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरु करूया. Job Card registration Maharashtra

 

Step 1: सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउजर वर जाऊन Narega नरेगा असे टाईप करावे लागेल. टाईप झाल्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार त्याच्यातील तुम्हाला Grampanchyat ग्रामपंचायत हे सिलेक्ट करायचा आहे.

 

 

अद्भुत गोष्टी माहिती करिता अद्भुत मराठी ब्लॉगला जरूर भेट द्या

 

Step 2: त्यानंतर त्या वेबसाइट वरील Generate Report जनरेट रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

 

Step 3: यानंतर तुम्हाला आपले राज्य निवडायचे आहे जसे की महाराष्ट्र.

 

Step 4: यानंतर तुम्हाला कुठल्या फायनान्शिअल इयर मधली यादी पाहायची ते सिलेक्ट करायचा तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुमची पंचायत हे सिलेक्ट केल्यानंतर Proceed या बटन वर क्लिक करायचं.

 

Step 5: यानंतर ओपन होणारा पेज मध्ये तुम्हाला पाच नंबरचा ऑप्शन जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर Job card Employment Register या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

 

Step  6: तुमच्यासमोर तुमच्या गावातली जॉब कार्ड असणाऱ्यांची यादी येथे समोर येऊन जाईल यामध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता तुमच्या नावासमोर असलेल्या नंबर वर क्लिक केल्यानंतर तुमचा जॉब कार्ड तुम्हाला येथे दिसून जाईल ते तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता.

 

जॉब कार्ड ची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो ही पोस्ट आपल्या मित्रांना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका पोस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार.

3 thoughts on “आपल्या गावातील जॉब कार्ड यादी कशी पहायची ? आपले नाव यादीत तपासा ? Maharashtra 2021 Job Card List”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये