नुकसान भरपाई 2021 ची यादी आली | या जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी | Nuksan Bharpai List 2021

नमस्कार शेतकरी साठी मोठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई  2021 22 Nuksan Bharpai List 2021 ची यादी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर मित्रांना कोणत्या जिल्ह्याची यादी ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची नावे त्याचबरोबर शेतकऱ्यांना किती अनुदान किती हेक्टर साठी मिळालेले संपूर्ण माहिती बघा.

औरंगाबाद जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

त्याचबरोबर यादी आपल्या मोबाईल वरून डाउनलोड कसे करायचे ते संपूर्ण माहिती पाहण्यासाठी नक्की हि पोस्ट वाचा आणि इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा. जाणून घेऊ की यादी ही कोणत्या जिल्ह्याची प्रकाशित करण्यात आली आहे तर ती यादी कशी डाउनलोड करायचे आहे.  Nuksan bharpai list aurangabad 2021 औरंगाबाद जिल्हा नुकसान भरपाई लिस्ट 2021.

 

 

28 thoughts on “नुकसान भरपाई 2021 ची यादी आली | या जिल्ह्यातील नुकसान भरपाई यादी | Nuksan Bharpai List 2021”

  1. Pishor मध्ये सर्व समान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही
    परतू साहेबाला 100 रू दिले की पैसे. मग खातात जमा करतात आणि मग शेतकऱ्याला मिळतात,

    Reply
  2. ता नायगाव जि नांदेड
    गाव तलबीडअतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021

    Reply

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये