एखाद्याच्या नावावरून त्याच्या नावावर किती शेती आहे तो किती शेताचा मालक आहे हे तपासा फक्त एका मिनिटात आपल्या मोबाईल वरच

नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आपल्याला बरेच वेळ कुणाला विचारायचं असते की का रे बाबा तुझ्या नावावर किती शेती आहे [how to get online saatbara] पण आजकाल अशा गोष्टी कोणीच कोणाला सांगत नाही पण या पोस्टमध्ये तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे की भारतामध्ये [ऑनलाइन 7/12 ] कुणाच्या नावावर किती शेती आहे त्याचा सातबारा चा नंबर काय आहे त्याचा सर्वे नंबर काय आहे हे तुम्ही कुणालाही न विचारता [7/12 कसा शोधायचा] तुमच्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकता तेही अगदी मोफत [mahabhumi gov in] ते कसे पाहायचे त्यासाठी ही पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावी तर कोणाच्या नावावर किती शेती आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला [aapleabhilekh mahabhumi gov in]

Step 1: मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हला तुमचा विभाग निवडायचा आहे. आणि Go या बटन वर क्लिक करायचं आहे.

 

Step 2: नंतर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, हे निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला येथे तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीचि शेती शोधायची आहे त्याचे नाव मधले नाव किव्हा आडनाव यापैकी एक नाव टाकायचा आहे.

Step 3:  नाव  टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे  (यामध्ये तुम्ही सर्वे नंबर, नाव, आडनाव इत्यादी माहिती वरून सातबारा पाहू शकता ). आणि OK वर क्लिक करायचं आहे

Step 4: मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला येथे दिलेला कॅपच्या इंटर करायचा आहे. अक्षरी जशीच्या तशी त्यामध्ये बॉक्समध्ये टाकायची आहेत. आणि व्हेरिफाय सातबारा वर क्लिक करायचा आहे.

 

 

Step 5: यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा पूर्णपणे येथे दिसून जाईल.

 

Online सातबारा पाहण्या साठी येथे  क्लिक करा 

 

मित्रांनो होती एक छोटीशी पद्धत सातबारा पाहायची

8 thoughts on “एखाद्याच्या नावावरून त्याच्या नावावर किती शेती आहे तो किती शेताचा मालक आहे हे तपासा फक्त एका मिनिटात आपल्या मोबाईल वरच”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये