आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसा करायचा आपल्या मोबाईल वरच | how to link aadhar to pan online

नमस्कार मित्रांनो PAN Card पॅन कार्ड सोबत Adhaar Card आधार कार्ड लिंक Link करणे हे खूप महत्त्वाचे आहे तर ही पद्धत जेवढी किचकट वाटते तेवढी सोपी सुद्धा आहे. अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला पॅन शी  लिंक करू शकता फक्त हा लेख पूर्ण वाचावा. how to link aadhar to pan online

बँकिंग व्यवहारासाठी आपला पॅन आधारशी जोडणे देखील आवश्यक आहे. पॅन आणि आधार जोडण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. पॅनला आधारशी जोडण्यासाठी आपण कोणत्या steps चे अनुसरण करू सर्वकाही जाणून घ्या.

आपण पॅन आणि आधार दोन प्रकारे जोडू शकता: एक पद्धत म्हणजे ऑनलाइन दुसरी पद्धत म्हणजे एसएमएस पाठवून.

 

ऑनलाइन पद्धत

Step 1: तुम्हाला इन्कम टॅक्सच्या incometaxindiaefiling.gov.in ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागणार तुम्ही दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा वेबसाईटवर जाऊ शकता.

Step 3: वेबसाइटवर गेल्यावर डाव्या हातावरील लिंक आधार Link Adhar या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे.

Step 3: त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल या फॉर्मवर तुम्हाला तुमचा पॅन नंबर तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचे नाव आणि एक कॅपच्या इंटर करायचा आहे आणि तुम्हाला थोडीशी माहिती आणखी विचारला जाईल हे तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं जन्म वर्ष आहे का तर त्याला ओके करून, लिंक आधार या बटन वर क्लिक करावे.

 

अशा रीतीने तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक होऊन जाईल

 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करा

 

 

दुसरी पद्धत आहे ती SMS द्वारे पद्धत

एसएमएस कसा पाठवायचा ते आता आपण बघुया

Step 1: आपल्या फोनवर टाइप करा UIDPAN, नंतर 12-अंकी आधार नंबर आणि नंतर 10-अंकी पॅन नंबर लिहा

Step 2: आता step 1 मध्ये  सांगितल्या प्रमाणे SMS  567678 किंवा 56161 या नंबर  वर पाठवा

 

तर अश्या प्रकारे तुम्ही आधार आणि Pan लिंक करू शकता.

3 thoughts on “आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसा करायचा आपल्या मोबाईल वरच | how to link aadhar to pan online”

  1. *💳 तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक करा*

    *🏡 तेही घर बसल्या – मोफत*

    *📱 मोबाईल वर करा लिंक एका मिनिटात*

    *इथे क्लिक करून चेक करा*
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    http://shetkariyojana.com/pan-aadhar-link-online/

    Reply

Leave a Comment