आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही आपल्या मोबाईल वरच तपासा | PAN Aadhar link status check online

नमस्कार मित्रांनो Adhaar Card आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट झालेले आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड आपल्या इतर डॉक्युमेंट्स ही लिंक Link असणे तितकेच महत्त्वाचे झालेले आहे.

तर आज आपण आधार कार्ड PAN card पॅन कार्ड शी  लिंक आहे की नाही अगदी सोपी पद्धतीने आणि आपल्या मोबाईल वरच एका मिनिटांमध्ये कसे तपासता येईल ते या लेखामध्ये पाहणार आहोत. तरी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचवा.

Step 1: सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स इंडिया incometaxindiaefiling.gov.in ऑफिशियल वेबसाइट वर वेबसाईटवर जायचा आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे.

 

Step 2: त्यानंतर या वेबसाइट वर आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला लिंक आधार या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

 

Step 3: यानंतर आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात वर असलेले क्लिक हिअर Click here वर आपल्याला क्लिक करायचा आहे.

 

Step 4: यानंतर येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर इंटर करून व्हिव लिंक आधार स्टेटस वर क्लिक करायचा आहे.

जर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक असेल तर वर तुम्हाला आलेल्या नोटिफिकेशन ने  कळून जाईल किंवा जर नसेल तेही आपल्याला कळून जाईल

 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का नाही चेक करा  

 

तर पुढच्या लेखामध्ये आपण आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसा करावा , अगदी एका मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर हे पाहणार आहो.

1 thought on “आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही आपल्या मोबाईल वरच तपासा | PAN Aadhar link status check online”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये