नमस्कार मित्रांनो PAN Card पॅन कार्ड सोबत Adhaar Card आधार कार्ड लिंक Link करणे हे खूप महत्त्वाचे आहे. या लेखा मध्ये आपण हे पाहणार आहो
- PAN Card पॅन कार्ड आणि Adhaar Card आधार कार्ड लिंक आहे का नाही हे कसे तपासावे
- PAN Card पॅन कार्ड आणि Adhaar Card आधार कार्ड लिंक कसे करू शकतो
तर ही पद्धत जेवढी किचकट वाटते तेवढी सोपी सुद्धा आहे. अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला पॅन शी लिंक करू शकता फक्त हा लेख पूर्ण वाचावा. how to link aadhar to pan online.
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही कसे तपासावे ?
आधार कार्ड PAN card पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही अगदी सोपी पद्धतीने आणि आपल्या मोबाईल वरच एका मिनिटांमध्ये कसे तपासतात आहोत
Step 1: सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स इंडिया incometaxindiaefiling.gov.in ऑफिशियल वेबसाइट वर वेबसाईटवर जायचा आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे.
Step 2: त्यानंतर या वेबसाइट वर आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला लिंक आधार या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
Step 3: यानंतर आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात वर असलेले क्लिक हिअर Click here वर आपल्याला क्लिक करायचा आहे.
Step 4: यानंतर येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर इंटर करून व्हिव लिंक आधार स्टेटस वर क्लिक करायचा आहे.
जर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक असेल तर वर तुम्हाला आलेल्या नोटिफिकेशन ने कळून जाईल किंवा जर नसेल तेही आपल्याला कळून जाईल
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का नाही तपासा – लिंक
आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे ?
आपण पॅन आणि आधार दोन प्रकारे जोडू शकता: एक पद्धत म्हणजे ऑनलाइन दुसरी पद्धत म्हणजे एसएमएस पाठवून.
ऑनलाइन पद्धत
Step 1: तुम्हाला इन्कम टॅक्सच्या incometaxindiaefiling.gov.in ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागणार तुम्ही दिलेल्या लिंक द्वारे सुद्धा वेबसाईटवर जाऊ शकता.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करा
Step 2: वेबसाइटवर गेल्यावर डाव्या हातावरील लिंक आधार Link Adhar या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे.
Step 3: त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल या फॉर्मवर तुम्हाला तुमचा पॅन नंबर तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचे नाव आणि एक कॅपच्या इंटर करायचा आहे आणि तुम्हाला थोडीशी माहिती आणखी विचारला जाईल हे तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं जन्म वर्ष आहे का तर त्याला ओके करून, लिंक आधार या बटन वर क्लिक करावे.
अशा रीतीने तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक होऊन जाईल
दुसरी पद्धत आहे ती SMS द्वारे पद्धत
एसएमएस कसा पाठवायचा ते आता आपण बघुया
Step 1: आपल्या फोनवर टाइप करा UIDPAN, नंतर 12-अंकी आधार नंबर आणि नंतर 10-अंकी पॅन नंबर लिहा
Step 2: आता step 1 मध्ये सांगितल्या प्रमाणे SMS 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवा
तर अश्या प्रकारे तुम्ही आधार आणि Pan लिंक करू शकता.