आधार कार्ड वरून १० मिनिटांत नवीन पॅन कार्ड PAN CARD कसे बनवावे तेहि मोफत आपल्या मोबाइल वरच | How Make New Pan Card through Adhaar card Free

नमस्कार मित्रांनो बर्याच वेळा आपल्याला पॅन कार्ड चे अर्जंटली खूप काम पडते. पण आपल्याकडे पॅन कार्ड उपलब्ध नसतो. पण आता काळजी करण्याचे काम नाही. कारण जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल,

आणि त्या आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल. तर तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये तुमचे नवीन पॅन कार्ड बनवू शकता, तेही मोफत.

तर ते कसे बनवायचे हेच प्रक्रिया आज आपण येथे जाणून घेणार आहोत. तर हि पोस्ट संपूर्ण वाचावी. चला तर सुरू करूया.

Step 1: सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफ इंडिया च्या वेबसाईटवर जावे लागेल. किंवा दिलेल्या लिंक https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/ द्वारे सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. तुम्हाला येथे गेट न्यू पॅन Get New Pan यावर क्लिक करावे.

Step 2: यानंतर तुम्हाला येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आय कन्फर्म I Conferm वर साइन करून तुम्हाला जनरेट आधार ओटीपी Generate Aadhaar OTP यावर क्लिक करावे.

Step 3: या नंतर आधार कार्ड शी लिंक असलेला तुमच्या नंबर वर ओटीपी OTP येणार ओटीपी OTP या विंडो मध्ये टाकून आपल्याला ॲग्री वर क्लिक करून व्हॅलिडेट आधार ओटीपी अंड कंटिन्यू यावर क्लिक करावे.

Step 4:  यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होणार त्यामध्ये तुमचा फोटो तुमचा आणि  आधार कार्ड नंबर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला येथे दिसणार. त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक करून Submit Pan Request वर क्लिक करावे.

त्यानंतर तुमच्या समोर विंडो Open होणार आणि तेथे तुम्हाला तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दिसून येणार. आणि एक बारा अंकी रिक्वेस्ट नंबर तुम्हाला मिळणार तो नंबर कृपया तुम्ही नोट करून ठेवावा.

Step 5: त्यानंतर पुन्हा आपल्याला होमपेजवर येऊन चेक स्टेटस किंवा डाऊनलोड वर क्लिक करावे. त्यानंतर आधार कार्ड नंबर त्याच्या इंटर करून तुम्हाला सबमिट करावे लागणार. त्यानंतर पुन्हा तू माझ्या नंबर वर ओटीपी OTP येणार. आणि तो ओटीपी तुम्हाला येथे सबमिट करावे लागणार.

Step 6 : यानंतर काही वेळातच तुम्हाला तुमचे नवीन तयार झालेले पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड पीडीएफ PDF स्वरूपात याच वेबसाईट वरून डाऊनलोड करता येईल.. पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला स्टेटस किंवा डाऊनलोड वर क्लिक करावे. आधार कार्ड नंबर आणि त्याच्या टाकून आणि  तुमचा ओटीपी टाकून तुम्हाला डाउनलोड ऑप्शन वर क्लिक करावे लागणार. PDF ओपन करण्यासाठी पासवर्ड हा तुमची जन्म तारीख असेल.

आणि अशा रीतीने तुम्हाला तुमचे नवीन तयार झालेले पॅन कार्ड मिळून जाणार तर मित्रांनो ही होती एकदम सरळ प्रक्रिया पॅन कार्ड मिळवण्या

Leave a Comment