पंचायत समिती निवडणूक 2021 मतदार यादी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करा | Download Voter List Panchayat Samiti Election 2021

आपले नाव पंचायत समिती  निवडणूक 2021 मतदार यादीत आहे की नाही किंवा आपल्या गावाची संपूर्ण निवडणूक मतदार यादी आपल्या मोबाईलवर एका मिनिटात डाऊनलोड करणे अगदी सोपी आहे तर ते कसे तर चला पाहूया

Step 1: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल च्या वेबसाईटवर जावे.

Step 2: नंतर त्यामधील Download Electoral Roll PDF या ऑपशन वर क्लिक करावे.

Step 3: नंतर आपले राज्य निवडावे जसे की महाराष्ट्र.

Step 4: नंतर ओपन झालेल्या पेजवर आपला जिल्हा, आपला मतदार संघ आणि आपलं गाव निवडावे आणि खाली दिलेला कॅपच्या इंटर करून Open PDF वर क्लिक करावे.

Step 5: यानंतर आपण निवडलेली यादी डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल ही यादी Pdf फॉरमॅटमध्ये असेल.

अशा रीतीने आपल्याला आपल्या पंचायत समिती क्षेत्रातील निवडणुकी यादीतील मतदारांची यादी संपूर्ण Pdf मध्ये आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार.

वेबसाईट लिंक : ­https://www.nvsp.in/  

Check my name in voter list

check my name in voter list 2021 maharashtra

 

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये