नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पंचायत समिती मार्फत विविध योजना राबविल्या जातात (panchayat samiti yojana list). तर त्या योजना आपल्या पंचायत समिती द्वारे कोणाला मिळाला या सर्वांची यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकतो. त्यासाठी किती निधी मंजूर झाला त्यांची कामे कुठपर्यंत आली ही सर्व माहिती आपण बघू शकतो. आपल्या पंचायत समिती द्वारे या लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.
Step 1: मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट nrega.nic.in च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल. किवा पोस्ट च्या सर्वात शेवटी लिंक वर क्लीक करून सुद्धा तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.
Step 2: यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत Grampanchayat या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
Step 3: त्यानंतर जनरेटर रिपोर्ट Generate Reports या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
Step 4: यानंतर आपले राज्य निवडायचे आहे.
Step 5: राज्य निवडल्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षाची योजना बघायची आहे ते वर्ष सिलेक्ट करायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आपला ब्लॉक निवडायचा आहे आणि आपली पंचायत निवडायचे आपली ग्रामपंचायत निवडायचे आहे त्यानंतर प्रोसीड Proceed वर क्लिक करायचा आहे.
Step 6: Proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला R5 IPPE मधील List of Work लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
Step 7: लिस्ट ऑफ वर्क वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कामचा वर्ग स्टेट्स आणि Financial year निवडायचा आहे निवडलेल्या वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या पंचायात समिती मध्ये किती योजना आल्या होत्या कोणाला मिळाल्या त्यांचा निधी किती आला किती खर्च झाला ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार.
वेबसाईट वर जाण्या साठी येथे क्लीक करा
तर मित्रानो हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका लेखामध्ये तोपर्यंत नमस्कार
atharvmore88@gmail.com
Manrega
nileshnilesh43893@gmail.com
I am Nalkesh
Home you