PMFBY 2020 पिक विमा मंजूर झाला कि नाही कसे चेक करा | PMFBY Pikvima list 2020

नमस्कार शेतकरी मित्रांनो  प्रधानमंत्री फसल बीमा योजना – पंतप्रधान खरीप पिक विमा योजना 2020 अंतर्गत आपण खरीप हंगामातील पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते आता आपल्या मोबाईलवर चेक करू शकता झाला नसेल तर काय करावे लागेल आणि झाला तर तो कसा पाहावा हे आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा.

 

➤ मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना pmfby या ऑफिशिअल वेबसाईट जावे लागणार. त्यानंतर येथे तुम्हाला Application Status या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार.

➤ यानंतर तुम्हाला तुमचा पिक विमा जेव्हा काढले तेव्हा त्या पावतीवर जो रिसीट नंबर Reciept Number आणि कॅपचा टाकायचा आहे तो इथं इनपुट करायचा आहे   केल्यानंतर Check Status वर क्लिक करायचं आहे.

➤ तुम्हाला तुमचा पिक विमा मंजूर झाला आहे की नाही ते तुम्हाला दिसून जाईल.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पिक विमा मंजुर झाला का नाही याचे स्टेटस पाहू शकतो.

पिक विमा वेबसाईट लिंक

 

One thought on “PMFBY 2020 पिक विमा मंजूर झाला कि नाही कसे चेक करा | PMFBY Pikvima list 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये