नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल बीमा योजना – पंतप्रधान खरीप पिक विमा योजना अंतर्गत आपण खरीप हंगामातील पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते आता आपल्या मोबाईलवर चेक करू शकता झाला नसेल तर काय करावे लागेल आणि झाला तर तो कसा पाहावा हे आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
➤ मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना pmfby या ऑफिशिअल वेबसाईट जावे लागणार. त्यानंतर येथे तुम्हाला Application Status या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार.
➤ यानंतर तुम्हाला तुमचा पिक विमा जेव्हा काढले तेव्हा त्या पावतीवर जो रिसीट नंबर Reciept Number आणि कॅपचा टाकायचा आहे तो इथं इनपुट करायचा आहे केल्यानंतर Check Status वर क्लिक करायचं आहे.
➤ तुम्हाला तुमचा पिक विमा मंजूर झाला आहे की नाही ते तुम्हाला दिसून जाईल.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पिक विमा मंजुर झाला का नाही याचे स्टेटस पाहू शकतो.
Pik vima
Please Thankus
Pick vima
Hiii
Dear sir
Pik vima milala nahi
9604902632
Good
2
तालुका मुदखेड . जिल्हा नांदेड गाव वासरिि .पोष्ट रोहिपिपळगाव
Jyachya kade pavati nhi te kase baghayache