पिक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
Pik Vima Yojana त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा देण्याची घोषणा सरकारने बैठकीत केली आहे. या वर्षी राज्यांमध्ये फारच कमी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, याची भरपाई म्हणून आता शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे. Pik Vima Yojana
त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.