PM Kisan Samman Nidhi 12th Installment Date PM किसान 12 वा हप्ता लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा

PM Kisan Samman Nidhi 12th Installment Date कष्टकरी शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी 12 कोटी शेतकर्‍यांना प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित करणार आहेत. दिवाळी हा शुभ मुहूर्त असल्याने, PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जाईल, त्यामुळे त्यांना गरजेच्या वेळी मदत होईल. या शेतकऱ्यांना पीएम मोदी सुमारे १६,००० कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करणार आहेत. आतापर्यंत पात्र शेतकरी कुटुंबांना रु. पेक्षा जास्त रकमेचा लाभ मिळाला आहे. PM-KISAN अंतर्गत 11 हप्त्यांमधून 2 लाख कोटी. यापैकी 1.6 लाख कोटी रुपये कोविड महामारीच्या काळात हस्तांतरित करण्यात आले आहेत. 17.10.2022 रोजी पंतप्रधान मोदींद्वारे जारी करण्यात येणार्‍या 12 व्या हप्त्यासह, लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम रु. 2.16 लाख कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

pm kisan beneficiary list दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार आहे.तर शेतकरी मित्रांनो बारावी हप्त्याची लाभार्थी यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.हि लाभार्थी यादी आपण कशी पहायची आणि या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे पाहिजे. या संदर्भात माहिती घेणार आहोत खालील दिलेल्या सूचना नीट पाळा आणि त्या पद्धतीने आपण आपले नाव यादीमध्ये पाहू शकता.

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या बटनावरती क्लिक करून पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईट खाली दिसत असलेला फोटो प्रमाणे दिसेल.pm kisan beneficiary list
  • तिथे तुम्हाला आपले राज्य जिल्हा तालुका ब्लॉक गाव असे निवडून झाल्यानंतर गेट रिपोर्ट (Get report) या बटणावर क्लिक करा.
  • गेट रिपोर्टर (Get report) बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दिसत असल्याप्रमाणे आपल्या गावची बाराव्या हाताची लाभार्थी यादी दिसण्यास सुरुवात होईल.pm kisan beneficiary list

12 वा हप्ता लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *