PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येथील 4000 रुपये, फक्त करा हे काम. लवकर आपल्या डिटेल चेक करा

शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर 30 जून च्या अगोदर रजिस्टर करून घ्या याचा फायदा तुम्हाला असा होणार की यावर्षीच्या दोन्ही किस्ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pm kisan 8th installment date 2021 योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही जूनमध्ये या योजनेसाठी निवेदन करता आणि जर तुमचे निवेदन अप्रूप होते तर तुम्हाला जून किंवा जुलै मध्ये दोन हजार रुपये मिळतील. यानंतर ऑगस्टमध्ये मिळणारे दोन हजार रुपये सुद्धा तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतील. आतापर्यंत देशात 11 कोटी पेक्षा जास्त लोक पी एम किसान योजनेचे जोडले आहेत किंवा एप्रिल जुलै वाले किस्त का च्या किस्ती च्या प्रतीक्षेत आहेत

काय कागदपत्रे लागणार या योजनेचा लाभ घेण्याची सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. तुमचा बँक अकाउंट ला आधार लिंक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार यासाठी बदल सुद्धा केले गेलेले आहेत. जेव्हा पहिली किस्त दिली होती त्या वेळेस आधार कार्ड जरूरी नव्हतं पण ज्या वेळेस दुसरी किस्त दिल्या गेली त्यावेळेस आधार नंबर अनिवार्य केला गेला आहे परंतु आसाम  मेघालया जम्मू कश्मीर या राज्यांना यासाठी सूट आहे.

यादी मध्ये तुमचे नाव कसे बघायचे

  • वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • मुख्यपृष्ठ मेनू वर  येथे ‘फार्मर कार्नर’ वर जा.
  • येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर राज्य, जिल्हा,तालुका , ब्लॉक आणि गाव  तपशील प्रविष्ट करा
  • नंतर तुमच्या गावाची यादी येथे समोर दिसणार

6 thoughts on “PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येथील 4000 रुपये, फक्त करा हे काम. लवकर आपल्या डिटेल चेक करा”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये