PM Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चि नववी किस्त लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. ही किस्त नऊ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार अशी माहिती मिळालेली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे. या योजनेअंतर्गत नववी किस्त लवकरच येणार असून ती नऊ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या आठ किस्ती दोन हजार रुपये प्रत्येकी म्हणजे सोळा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलेले आहेत.
जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल, आणि तुम्ही या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केले नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 9 व्या किस्ती चे पैसे तुम्हाला मिळणार की नाही हे कसे पाहायचे तर त ते आपण आपल्या मोबाईल वरच पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स पूर्ण करावे.
PM किसान निधी ची यादी मोबाईलवर पहा :
- सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.
वेबसाईट लिंक
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.
- येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
- नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांका पैकी कोणत्याही एका क्रमांकाने आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.
आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.
- आपल्याला आठव्या आणि नवव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
- येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह आहे की नाही हे पण पाहता येणार सर तुमच्या अकाउंट समोर Active लिहिलेले असेल तर तुमचं पी एम किसान अकाऊट ॲक्टिव आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला नववी किस्त मिळणार.
Mera picha hapta bhi baki he
9769745915
9137775360
Maza navin karayca aahe pm kishan yojana
Dear, Sir, I am Mr. Rama Shamba. Namsekar.
Till today I have not received my 9th installment. I am at the age of 75years, I’m from DesaiwadBhaire, Ghotegali, Grampanchayat Karwar, Karnataka State. Please help me to get the same at your earliest.