PM Kisan 9th Installment तुमच्या बँक खात्यात येणार 2000 रुपये यादी मध्ये आपले नाव आहे की नाही चेक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी ची जोडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता  खूप आनंदाची बातमी आलेली आहे केंद्र सरकार लवकरात लवकर तुमच्या अकाउंट मध्ये 9 व्या किस्तीचे पैसे पाठवू शकते.

हे किस्त ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये आठव्या महिन्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकते. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करीत असते. पी एम किसान ची आठवी किस्त 14 मे ला आली होती. आता चला आपण जाणून घेऊया की नवव्या किस्त च्या यादी  मध्ये तुमचं नाव आहे की नाही आणि ते कसे चेक करायचे.

आपले खाते या प्रमाणे पहा:

➤ सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.

वेबसाईट लिंक

➤ येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.

➤ येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.

➤ नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांका पैकी कोणत्याही एका क्रमांकाने आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.


➤ आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.

➤ येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.

➤ आपल्याला आठव्या आणि नवव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.

➤ येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह आहे की नाही हे पण पाहता येणार सर तुमच्या अकाउंट समोर Active लिहिलेले असेल तर तुमचं पी एम किसान अकाऊट ॲक्टिव आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला नववी किस्त मिळणार.

2 thoughts on “PM Kisan 9th Installment तुमच्या बँक खात्यात येणार 2000 रुपये यादी मध्ये आपले नाव आहे की नाही चेक करा”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये