नमस्कार आपले सर्वांचे स्वागत तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर पी एम किसान योजना अंतर्गत दोन हजार रुपयांऐवजी चार हजार रुपये मिळणार. म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये तर काय सविस्तर बातमी शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ते लवकर शेतकऱ्यांना मिळणार येणारी दोन हजार रुपयाची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. तसे या योजनेअंतर्गत 2000 रुप्याये मिळतात. तर आता हा आता चार हजार रुपये होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12000 रुपये दिले जातील, म्हणजेच त्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळू शकतात. तर काही मीडिया नुसार लवकर शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकतो. तरी पण मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम डबल करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपयांऐवजी बारा हजार रुपयांची रक्कम मिळू शकते. मिडिया अहवालाच्या मध्ये बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती.
तर या भेटीदरम्यान एम किसान सन्मान निधी चे पैसे दुप्पट काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जात आहे. तर मोदी सरकार करून पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये मध्ये पाठवले जातात. तर दोन हजार रुपये तीन शेतकऱ्यांना पाठवले जातात.
आपले खाते या प्रमाणे पहा:
➤ सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.
वेबसाईट लिंक
➤ येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.
➤ येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
➤ नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांका पैकी कोणत्याही एका क्रमांकाने आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.
➤ आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.
➤ येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.
➤ आपल्याला आठव्या आणि नवव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
➤ येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह आहे की नाही हे पण पाहता येणार सर तुमच्या अकाउंट समोर Active लिहिलेले असेल तर तुमचं पी एम किसान अकाऊट ॲक्टिव आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला नववी किस्त मिळणार.
Solar pump
शेतकरी
I am farmer .How to register please guide me. My Mobile no is. 91 9768094663a