शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठे खुशखबर आहे राज्यामध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुका पाहता महायुती सरकारकडून आणि महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठमोठे आश्वासने सध्या देणे मध्ये येत आहेत. यामध्ये माहिती सरकारी त्यांच्या वचनमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे हप्ते मध्ये वाढ.
तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेअंतर्गत वार्षिक पंधरा हजार रुपयांची वितरण अशा प्रकारच्या घोषणा केल्या यासोबतच महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी आणि महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये यांसारख्या मोठ्या घोषणा केल्या आणि आता याच पार्श्वभूमीवर महायुती केंद्र सरकारने आज त्यांच्या पीएम किसान योजनेच्या पुढे एकोणिसाव्या हाताची तारीख देखील जाहीर.
धआज केंद्र सरकारने जाहीर केलेले अपडेट नुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवणी मध्ये येत आहे या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाले आहे. आणि या योजनेअंतर्गत देशांमध्ये कोट्यावर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेची एकूण 18 ते हे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करणे येत आता शेतकऱ्यांना याच योजनेचे 19 व्या दिवशी देखील चांगलीच प्रतीक्षा लागेल हे अशा मध्ये आज या योजने संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेला आहे.
तर मग आज समोर आलेले अपडेट नुसार पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे तर पीएम किसान सन्मान योजना ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे मध्ये आला होता. त्यामुळे आता या योजनेचा पुढील एकोणीस वाप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खाते मी जमा होणार हा मोठा प्रश्न आहे दरम्यान आता या संदर्भातील एक नवीन अपडेट देखील आज हाती आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील एकोणिसावा हप्ताह फेब्रुवारी 2025 तारखेपर्यंत सर्व पाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.