प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून मध्यम आणि अल्पभूधारक योजना राबविल्या जात आहेत त्यापैकी एक असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेतील दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे याशिवाय अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या वेळचा दहावा हप्ता जमा झाला नाही तर 20 कोटी 75 लाख रुपये खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत 30 सप्टेंबर पूर्वीच नोंदणी करणाऱ्यांना योजनेचा लाभ या योजनेतील लाभार्थी करिता ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी नोंदणी केली आहे.
अशा शेतकऱ्यांना योजनेचे दोन हप्ते म्हणजेच एकूण चार हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले आहेत. या योजनेत अनेक अपात्र शेतकरी असल्याचे निर्देश आल्याने शासनाने योजनेच्या निकषात थोडा बदल केला आहे. त्यामुळे आता अकरावी आपल्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.